Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Video : महाराष्ट्रातून ‘गुजराती-राजस्थानी हटवलं तर.. राज्यपालांच्या वक्तव्याने पुन्हा नवीन वाद

Editorial Team by Editorial Team
July 30, 2022
in राजकारण, राज्य
0
Video : महाराष्ट्रातून ‘गुजराती-राजस्थानी हटवलं तर.. राज्यपालांच्या वक्तव्याने पुन्हा नवीन वाद
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विधानाने बाहेरून महाराष्ट्रात स्थायिक झालेल्या लोकांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गुजराती आणि राजस्थानींना महाराष्ट्रातून, विशेषत: मुंबई आणि ठाण्यातून काढून टाकले तर इथे एक पैसाही शिल्लक राहणार नाही. मुंबई भारताची आर्थिक राजधानी राहू शकणार नाही असे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले. आता महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या या विधानाने महाराष्ट्रीयन विरुद्ध बाहेरील व्यक्ती या मुद्द्याला हवा दिली आहे.

#WATCH | If Gujaratis and Rajasthanis are removed from Maharashtra, especially Mumbai and Thane, no money would be left here. Mumbai would not be able to remain the financial capital of the country: Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari pic.twitter.com/l3SlOFMc0v

— ANI (@ANI) July 30, 2022

काय म्हणाले महाराष्ट्राचे राज्यपाल?
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एका कार्यक्रमात सांगितले की, मी लोकांना सांगतो की, जर तुम्ही गुजराती आणि राजस्थानींना महाराष्ट्रातून, विशेषत: मुंबई आणि ठाण्यातून हाकलले तर तुमच्याकडे एकही पैसा शिल्लक राहणार नाही. मुंबईला आर्थिक राजधानी म्हटले तर आर्थिक राजधानी म्हणणार नाही.

६२ वर्षांपूर्वी गुजरात आणि महाराष्ट्र एक होते
1960 पर्यंत महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन वेगळी राज्ये नव्हती तर बॉम्बे प्रेसिडेन्सीचा भाग होती. बॉम्बे प्रेसिडेन्सीमधील बहुतेक लोक मराठी आणि गुजराती भाषा बोलत. जेव्हा भाषेच्या आधारावर वेगळ्या राज्याची मागणी होत होती, तेव्हा राज्य पुनर्रचना कायदा 1956 अन्वये तत्कालीन जवाहरलाल नेहरू सरकारने बॉम्बे प्रेसिडेन्सीचे दोन भाग केले. एकाचे नाव महाराष्ट्र आणि दुसर्‍या राज्याचे नाव गुजरात.

दोन्ही राज्यांचा स्थापना दिवस एकाच दिवशी साजरा केला जातो.
महाराष्ट्र आणि गुजरातचा स्थापना दिवस एकाच दिवशी साजरा केला जातो हे जाणून घ्या. दोन्ही राज्यांचा स्थापना दिवस १ मे रोजी आहे. बॉम्बे प्रेसिडेन्सीचे विभाजन होऊन महाराष्ट्र आणि गुजरात या दोन नवीन राज्यांची निर्मिती होऊन 62 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

हे सरकार केव्हाही कोसळू शकते ; खडसे यांचे मोठ वक्तव्य

Next Post

क्या बात है ! शिपायाला 8 लाख रुपये पगार, आठवड्यातून 2 दिवस सुट्टी अन् ओव्हरटाइमचे पैसे वेगळे

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
तुम्हाला भरघोस पगाराची नोकरी हवीय? मग ताबडतोब अर्ज करा, जाणून घ्या भरतीची पूर्ण माहिती

क्या बात है ! शिपायाला 8 लाख रुपये पगार, आठवड्यातून 2 दिवस सुट्टी अन् ओव्हरटाइमचे पैसे वेगळे

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us