Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गुलाबराव पाटलांनी आदित्य ठाकरेंवर साधला पहिल्यांदाच टोला, म्हणाले..

Editorial Team by Editorial Team
July 22, 2022
in जळगाव, राजकारण
0
गुलाबराव पाटलांनी आदित्य ठाकरेंवर साधला पहिल्यांदाच टोला, म्हणाले..
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आदित्य ठाकरे सध्या शिव संवाद यात्रा करत आहेत. या यात्रेचा आज दुसरा दिवस असून आज ते नाशिक जिल्ह्यात असून मनमाडमध्ये ते शिवसैनिकांसोबत संवाद साधणार आहेत.  मात्र यावरून आता शिंदे गटातील आमदार आणि माजी मंत्री गुलाबराव पाटील यांनी टोला लगावला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शिवसेनेच्या शाखांवर फिरावं लागतंय, यासारखे दुसरे दुर्दैव नाही. उद्धव ठाकरे तसेच आदित्य ठाकरे यांनी आधीच हे दौरे केले असते तर कदाचित ही वेळ आली नसती, असा टोला  गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे. ते जळगावमध्ये बोलत होते.

आज आमच्या उद्धवसाहेबांना शाखेवर जावं लागतंय, विनामास्क जावं लागतंय, ही सगळ्यात वाईट परिस्थिती आहे. मला असं वाटतं हेच जर मागील काळात केलं असतं तर जी आमची शिवसेना मजबूत आहे ती आणखी मजबूत झाली असती. बाळासाहेबांची ही शिवसेना अधिक मजबूत व्हावी म्हणून आम्ही हा उठाव केला आहे. या उठावाच्या माध्यमातून आम्ही शिवसेनेचं गतवैभव प्राप्त करु, असं गुलाबराव पाटील म्हणाले.

हे पण बघा..

भरधाव रुग्णवाहिका टोलनाक्याला धडकली, 3 जण ठार, घटनेचा भयानक VIDEO समोर

जळगाव युवसेनेला भगदाड ; २०० पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसाला नाथाभाऊंच्या शुभेच्छा.. अनेकांच्या भुवया उंचावल्या

धक्कादायक ! काका-काकूने पर्सनल डायरी वाचली, अन् उच्चशिक्षित तरुणीने उचलले टोकाचं पाऊल

दरम्यान, आज जळगावातील युवासेनेच्या 200 पदाधिकाऱ्यांनी शिवसेना युवासेना पक्षश्रेष्ठीवर नाराजी व्यक्त करत युवासेनेच्या विविध पदाचे राजीनामे दिले. माजी मंत्री आणि शिंदे गटाचे बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. युवासेना जिल्हाप्रमुख शिवराज पाटील युवासेना महानगरप्रमुख स्वप्निल परदेशी यांच्यासह 200 कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भरधाव रुग्णवाहिका टोलनाक्याला धडकली, 3 जण ठार, घटनेचा भयानक VIDEO समोर

Next Post

सोन्याचा दर दीड वर्षाच्या नीचांकी पातळीवर ; आज किती रुपयाने स्वस्त झालं? जाणून घ्या

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

सलग चौथ्या दिवशी सोन्या-चांदीच्या भावात घसरण ; वाचा नवे दर

सोन्याचा दर दीड वर्षाच्या नीचांकी पातळीवर ; आज किती रुपयाने स्वस्त झालं? जाणून घ्या

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us