Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आदित्य ठाकरेंना साहेब म्हणावं लागत कारण..; रामदास कदमांची घणाघात

Editorial Team by Editorial Team
July 19, 2022
in राजकारण, राज्य
0
आदित्य ठाकरेंना साहेब म्हणावं लागत कारण..; रामदास कदमांची घणाघात
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : माझं वय 70 असून मला आदित्य ठाकरे याना साहेब म्हणावं लागत याची खंत आहे अशा शब्दात शिवसेनेचे माजी नेते रामदास कदम यांनी इडियट ठाकरेंवर निशाणा साधला. मी पर्यावरण मंत्री असताना मला काका काका म्हणणारे आदित्य ठाकरे भविष्यात माझेच खात घेऊन बसतील हे माहित नव्हतं असे म्हणत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. Tv9 या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी आपल्या मनातली खदखद बाहेर काढली.

रामदास कदम म्हणाले, माझं वय 70 असूनही मला आदित्य ठाकरेंना साहेब म्हणावं लागत कारण ते ठाकरे आहेत. मी पर्यावरणमंत्री असताना आदित्य ठाकरे मंत्रालयात माझ्या केबिनमध्ये येऊन बसायचे आणि सांगायचे की, ‘भाई या अधिकाऱ्यांना बोलवात, त्या अधिकाऱ्यांना बोलवा. मिटिंग लावा, सचिवांना बोलवा.’ खरंतर बाहेरच्या माणसाला मंत्रालयात अशाप्रकारे बोलावून मिटिंग लावता येत नाही. पण आदित्य हे उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव असल्याने मी तेदेखील केले.

पर्यावरणमंत्री असताना प्लॅस्टिकबंदीचा निर्णय मी घेतला. पण त्याचे श्रेय आदित्य ठाकरे यांनी घेतले. तेव्हाही मी काही बोललो नाही. पण मला कुठे माहिती होतं की, जे आदित्य ठाकरे आपल्याला काका-काका बोलत आहेत, उद्या तेच माझं खात घेऊन मंत्रालयात बसणार आहेत. मला या गोष्टीची जराशीही कल्पना नव्हती. माझ्या संपूर्ण आयुष्यात मी इतकं राजकारण कधीच केलं नाही, असे म्हणत रामदास कदम यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला.

दरम्यान, शरद पवारांनीच डाव साधून शिवसेना फोडली असा आरोपही त्यांनी केला. उद्धव ठाकरे आजारी असल्याने घरी होते. तर दुसरीकडे अजित पवारांना प्रशासकीय अनुभव जास्त असल्याने त्यांनी त्याचा वापर करून शिवसेना फोडली. महाराष्ट्राचा खजिना अजित पवारांनी लुटला असा घणाघात रामदास कदम यांनी केला. आज आपण सर्वांनी उभी केलेली शिवसेना कोसळताना पाहून दुःख वाटत अस म्हणत रामदास कदम ढसाढसा रडू लागले. आपण भगवा कधीही सोडणार नाही. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार असेही रामदास कदम म्हणाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रेल्वेमध्ये 876 पदांसाठी भरती, ITI पास उमेदवारांना मोठी संधी..

Next Post

कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, 8वा वेतन आयोग लागू होणार! पगार कितीने वाढणार जाणून घ्या

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
छापेमारीत सापडले 30 कोटी, प्रकरण दडपण्यासाठी पोलिसांनी घेतले 6 कोटी, तीन अधिकाऱ्यांसह 10 पोलीस निलंबित

कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, 8वा वेतन आयोग लागू होणार! पगार कितीने वाढणार जाणून घ्या

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us