Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुख्यमंत्री शिंदेंचा राष्ट्रवादीला धक्का ; घाईघाईने घेतलेल्या ‘त्या’ 600 कोटींच्या कामांना ब्रेक

Editorial Team by Editorial Team
July 2, 2022
in राजकारण, राज्य
0
मुख्यमंत्री शिंदेंचा राष्ट्रवादीला धक्का ; घाईघाईने घेतलेल्या ‘त्या’ 600 कोटींच्या कामांना ब्रेक
ADVERTISEMENT

Spread the love

नाशिक : राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसलाही मोठा धक्का दिला आहे.मुख्यमंत्री शिंदेंनी जिल्हा नियोजन समितीच्या 600 कोटींच्या कामांना ब्रेक लावला आहे. घाईघाईत कामांना मंजुरी कशासाठी ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. एकनाथ शिंदेंनी नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना यासंबंधी सवाल केला आहे. कार्यसमितीची बैठक घेऊन घाईघाईने 567 कोटींचं काम मंजूर करण्यात आलं होतं. या कामाला ब्रेक लावत एकनाथ शिंदे यांनी छगन भुजबळ यांना मोठा धक्का दिला आहे.

याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुलाबा-वांद्रे-सिप्झ या मेट्रो 3 (Metro 3) चे कारशेड आरे कॉलनीमध्येच होणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर अशात आता एकनाथ शिंदे हा निर्णय घेतला आहे.

हे पण वाचा :

‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीनं हॉटनेसच्या ओलांडल्या सर्व मर्यादा ; पहा फोटो

या कारणावरून मुख्यमंत्री शिंदेंवर अनेकांनी व्यक्त केला संताप ; नेमका काय आहे प्रकार? पहा Video

ठरलं ! विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ‘मविआ’कडून यांना तिकीट

मुख्यमंत्री न केल्याने फडणवीस नाराज? या निर्णयावरून उपस्थित होत आहेत प्रश्न

याआधी नवीन शिंदे सरकराने शिवसेनेला मोठा धक्का दिला होता. यापूर्वीच्या उद्धव ठाकरे सरकारनं आरे कॉलनींमध्ये होणारा हा प्रकल्प रद्द केला होता. त्यानंतर शिंदे सरकारनं पहिल्याच बैठकीत ठाकरे सरकारचा निर्णय फिरवत पुन्हा एकदा मेट्रो 3 चे कारशेड हे आरे कॉलनीमध्येच होणार असल्याचं जाहीर केलं आहे. राज्य सरकारनं अ‍ॅडव्होकेट जनरलला या प्रकरणात कोर्टात बाजू मांडण्याचे आदेश दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीलाही धक्का देत जिल्हा नियोजन समितीच्या 600 कोटींच्या कामांना ब्रेक लावला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आयटीआयचे शिक्षण घेणाऱ्या तरुणाची तापी नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या

Next Post

विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून सर्व आमदारांना व्हीप जारी ; बंडखोरांचं काय होणार?

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून सर्व आमदारांना व्हीप जारी ; बंडखोरांचं काय होणार?

विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून सर्व आमदारांना व्हीप जारी ; बंडखोरांचं काय होणार?

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us