Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून सर्व आमदारांना व्हीप जारी ; बंडखोरांचं काय होणार?

Editorial Team by Editorial Team
July 2, 2022
in राजकारण, राज्य
0
विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून सर्व आमदारांना व्हीप जारी ; बंडखोरांचं काय होणार?
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबईः एकनाथ शिंदे यांनी बंद पुकारला होता. त्यांना शिवसेनेचे जवळपास ४० आमदारांनी पाठींबा दिला होता. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळली आणि नवीन सरकार स्थापन झालं. या नवीन सरकारमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. मात्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनात शिंदे सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश राज्यपालांनी दिले असून याच दरम्यान, अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे.

याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्व शिवसेनेच्या आमदारांसाठी व्हीप लागू केला आहे. हा व्हीप नियमानुसार सर्वच आमदारांसाठी लागू होणार आहे. पण शिवसेनेचे बंडखोर नेते सुनील प्रभू यांचा व्हीप मानतात की भाजपच्या उमेदवाराला मतदान करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हे पण वाचा :

मुख्यमंत्री शिंदेंचा राष्ट्रवादीला धक्का ; घाईघाईने घेतलेल्या ‘त्या’ 600 कोटींच्या कामांना ब्रेक

‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीनं हॉटनेसच्या ओलांडल्या सर्व मर्यादा ; पहा फोटो

या कारणावरून मुख्यमंत्री शिंदेंवर अनेकांनी व्यक्त केला संताप ; नेमका काय आहे प्रकार? पहा Video

ठरलं ! विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ‘मविआ’कडून यांना तिकीट

बंडखोर आमदारांची भूमिका काय?
बंडखोर एकनाथ शिंदे यांना शिवसेनेने नुकतेच पक्षनेते पदावरून हकालपट्टी करण्यात आल्याचे पत्र पाठवले आहे. त्यातच एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरून काढल्यानंतर शिवसेनेने अजय चौधरी यांची गटनेते पदी नियुक्ती केली आहे. शिवसेनेच्या अजय चौधरींच्या नियुक्तीला शिंदे गटाने विरोध केला आहे. शिंदे गट अजूनही आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा करतंय, मात्र अधिकृतरित्या अजूनही उद्धव ठाकरे हेच शिवसेना प्रमुख आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे गट आता पक्षादेश मानणार तो कुणाचा असा प्रश्न निर्माण झालाय.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मुख्यमंत्री शिंदेंचा राष्ट्रवादीला धक्का ; घाईघाईने घेतलेल्या ‘त्या’ 600 कोटींच्या कामांना ब्रेक

Next Post

भारतीय नौदलातील अग्निवीर भरतीसाठी नोंदणी सुरू ; असा करा अर्ज

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
भारतीय नौदलातील अग्निवीर भरतीसाठी नोंदणी सुरू ; असा करा अर्ज

भारतीय नौदलातील अग्निवीर भरतीसाठी नोंदणी सुरू ; असा करा अर्ज

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us