Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिंदे गटातील ‘त्या’ १६ बंडखोर आमदारांबाबत सर्वोच्च न्यायालयात नवीन याचिका ; केली ‘ही मागणी

Editorial Team by Editorial Team
July 1, 2022
in राजकारण, राज्य
0
शिंदे गटातील ‘त्या’ १६ बंडखोर आमदारांबाबत सर्वोच्च न्यायालयात नवीन याचिका ; केली ‘ही मागणी
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपद गमावलेल्या उद्धव ठाकरेंच्या गटाने सर्वोच्च न्यायालयात आणखी एक अर्ज दाखल केला आहे. न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या या नव्या याचिकेत शिवसेनेच्या 16 आमदारांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी व्हावी, जेणेकरून आपली बाजू योग्य असल्याचे सिद्ध करता येईल, असे शिवसेना नेत्यांनी याचिकेत म्हटले आहे.

तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी काल राजभवनात शपथ घेतली. याच शपथविधीलाही  शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. गुरुवारी रात्री शिंदे आणि फडणवीसांचा शपथविधी झाला तर शुक्रवारी सकाळीच शिवसेनेनं कोर्टात धाव घेत, हा शपथविधी बेकायदेशीर असल्याचा दावा केला आहे. शिवसेनेच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे न्यायालयात बाजू मांडतील.

हे पण वाचा :

ठाकरे सरकारला पहिला झटका ; सत्तेत येताच शिंदे सरकारकडून या दोन महत्त्वाच्या निर्णयात बदल?

मोठा दिलासा : गॅस सिलेंडरच्या दरात मोठी कपात, घ्या जाणून नव्या किंमती

चाळीसगाव तालुक्यात दोन चिमुकल्यांसह आईचा आढळला विहिरीत मृतदेह

ब्रेकिंग : एकनाथ शिंदे होणार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री, फडणवीसांची मोठी घोषणा

’16 आमदार बहुमत चाचणीत नको’

शिवसेनेच्या वतीने आणखी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टात 16 आमदारांवरील निलंबनाची कारवाई संदर्भातील याचिका प्रलंबित आहे. त्यामुळे बहुमत चाचणीत या आमदारांना सहभागी होऊ देऊ नये, अशी याचिका शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनिल प्रभू यांनी दाखल केली आहे. सुप्रीम कोर्ट यावर काय निर्णय देतंय, याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मोठा दिलासा : गॅस सिलेंडरच्या दरात मोठी कपात, घ्या जाणून नव्या किंमती

Next Post

शिंदेंच्या शुभेच्छा जाहिरातीमध्ये उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंचा फोटो ; राजकीय वर्तुळात चर्चा

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
मोठी बातमी ! शिंदे गटाला भाजपकडून मोठी ऑफर

शिंदेंच्या शुभेच्छा जाहिरातीमध्ये उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंचा फोटो ; राजकीय वर्तुळात चर्चा

ताज्या बातम्या

गारपिटीचा इशारा! राज्यातील 'या' 10 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

गारपिटीचा इशारा! राज्यातील ‘या’ 10 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

March 12, 2026
तू मला आवडतेस... अल्पवयीन मुलीवर अत्याचार,तीन महिन्यांची गर्भवती, घटनेने महाराष्ट्र हादरला!

तू मला आवडतेस… अल्पवयीन मुलीवर अत्याचार,तीन महिन्यांची गर्भवती, घटनेने महाराष्ट्र हादरला!

March 12, 2026
सोफ्यावर मोबाईल पाहत बसलेल्या मुलीच्या हातात अचानक स्फोट; व्हिडिओ पाहून पालकांनो बसेल धक्का!

ठरलं! PM Kisan चा 22 वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार खात्यावर ; पंतप्रधान मोदी करणार थेट वितरण

ठरलं! PM Kisan चा 22 वा हप्ता ‘या’ दिवशी जमा होणार खात्यावर ; पंतप्रधान मोदी करणार थेट वितरण

March 12, 2026
Jalgaon News : केळी विम्यात मोठा घोटाळा उघड; ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिसा, २५० कोटींचा डाव फसला

LPG Gas Update : गॅस सिलिंडरचा तुटवडा संपणार? सरकारची मोठी घोषणा वाचा!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us