Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शहराच्या विकासासाठी नवीन व्हिजन, शहराचा कायापालट करून दाखवू – अभिषेक पाटील 

najarkaid by najarkaid
October 15, 2019
in जळगाव
0
शहराच्या विकासासाठी नवीन व्हिजन, शहराचा कायापालट करून दाखवू – अभिषेक पाटील 
ADVERTISEMENT

Spread the love

  • भाजपाकडून स्थानिक प्रश्न ,समस्यां दुर्लक्षित
  •  शहरातील खाड्यांमुळे शेकडो निष्पाप जीव गेले

जळगाव ;- आपणास संधी दिल्यास जनतेचा सेवक म्हणून काम करून दाखवेल,तसेच शहरवासीयांच्या समस्या व अडचणी सोडविण्यासाठी आपण कायम संपर्कात राहुन प्रश्न मार्गी लावू,आपल्याकडे जळगाव शहराच्या विकासासाठी नवीन व्हिजन असून यानुसार काम करून शहराचा कायापालट करून दाखवू, अशी साद महाआघाडीच्या उमेदवार अभिषेक पाटील यांनी जळगावकरांना घातली .
जळगावात ३७० च्या मुद्यावर भाषण झाले परंतू जळगावकरांच्या समस्यांवर भाजप काहीही बोलत नाही. जळगावकरांना विकास हवा आहे देशाची निवडणुक ३७० च्या मुद्यावर झाली आता या निवडणुकीत पुन्हा तोच मुद्दा पुढे केला गेला. जळगावकरांना विकास हवा आहे. २०१४ ला दिलेले आश्वासने आणि मनपा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची खैरात भाजपाने पुर्ण केलेली नाही. ही जनता विसरलेली नाही. म्हणून महाआघाडीच्या पाठीशी जनता उभी राहील असा विश्वास राष्ट्रवादी कॉँग्रेसचे महानगरजिल्हाध्यक्ष तथा महाआघाडीचे उमेदवार अभिषेक शांताराम पाटील यांनी सांगितले..
राष्ट्रवादी काँग्रेस व महाआघाडीचे जळगाव शहरातील उमेदवार अभिषेक पाटील यांच्या प्रचाराला युवावर्गाची प्रचंड साथ मिळत असून त्यांना विजयी करण्याचा संकल्प केला आहे. दरम्यान आज अभिषेक पाटलांचा विविध भागात प्रचार करण्यात आला. त्यावेळी त्यांनी नागरिकांसह तरूणांशी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या. युतीच्या आमदाराने जळगाव शहराचे प्रश्न सोडविण्यास फारसे प्रयत्न न केल्याने जळगाव शहर विविध समस्यांनी ग्रासलेले आहे. रस्त्यांच्या समस्या कायम असून दर्जेदार सुविधादेखील मिळत नाहीत, त्यामुळे शहराचा खऱ्या अर्थाने विकास करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला साथ द्या, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस व महाआघाडीचे उमेदवार अभिषेक पाटील यांनी प्रचार रॅलीप्रसंगी केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महायुतीचे आ. राजूमामा भोळे यांना शिंपी समाजाचा पाठींबा

Next Post

नाशिकमधील भाजप-शिवसेना युतीला मोठा धक्का !

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us