नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना एक संधी आहे. भारतीय मानक ब्यूरो मध्ये यंग प्रोफेशनल्स पदांच्या ४६ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. लक्षात असू द्या ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०२ जुलै २०२२ आहे.
रिक्त पदाचे नाव : यंग प्रोफेशनल्स / Young Professionals
शैक्षणिक पात्रता:
६०% गुणांसह मेटलर्जिकल इंजिनिअरिंग पदव्युत्तर पदवी/ बी.टेक/ बी.ई.+ ०२ वर्षे अनुभव किंवा ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/इंजिनिअरिंग डिप्लोमा + ०३ वर्षे अनुभव
हे पण वाचा :
महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनीमध्ये नोकरीची संधी.. त्वरित करा अर्ज
मिलिटरी हॉस्पिटल अहमदनगर येथे 10वी उत्तीर्णांसाठी नोकरीचा चान्स
बॉम्बे हायकोर्टात नोकरी करण्याची संधी.. अर्ज कसा कराल??
8वी, 10वी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची संधी.. तब्बल 4710 जागांची होणार भरती
NHM नाशिक येथे विनापरीक्षा थेट नोकरीची संधी.. ७५००० पगार मिळेल
वयाची अट : ०१ जून २०२२ रोजी ३५ वर्षांखाली.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ७०,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा