Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तर देवेंद्र फडणवीसही शिवसेनेला मतदान करतील ; संजय राऊत

Editorial Team by Editorial Team
June 12, 2022
in राजकारण, राज्य
0
शिवसेना-भाजप युती होणार का? संजय राऊतांनी गौप्यस्फोट करत दिलं ‘हे’ उत्तर
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई: राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारला भाजपने चांगलाच धक्का दिला. या निवडणुकीत भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून आले. सहाव्या जागेवर भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांचा विजय आला असून शिवसेनेचे संजय पवार  यांचा धक्कादायक पराभव झाला. दरम्यान राज्यसभा निवडणुकीत अपक्षांना फोडण्यात भाजपला यश आलं आहे. त्यामुळे शिवसेनेत खळबळ उडाली आहे. या फोडाफोडीच्या राजकारणावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर घणाघाती हल्ला चढवला आहे.

अपक्ष आमदारांबाबत काही बोलायचं नाही. आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांचा अपमान करायचा नव्हता, असं सांगतानाच दोन दिवस आमच्या हातात ईडी दिली तर देवेंद्र फडणवीसही शिवसेनेला मतदान करतील, असा हल्लाबोल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. तसेच केंद्रीय गृहखात्याकडून निवडणूक आयोगाला वारंवार फोन जात होता. कुणाची मते बाद करायची आणि कुणाची नाही याचे निर्देश दिले जात होते, असा गंभीर आरोपही राऊत यांनी केला.

हे पण वाचा :

बॉम्बे हायकोर्टात नोकरी करण्याची संधी.. अर्ज कसा कराल??

गिरीश महाजनांचे पीए अरविंद देशमुखांनी जिंकली १ लाखाची पैज, पण..

ठरलं तर..! १३ जूनपासून धावणार सुरत-भुसावळ एक्सप्रेस, वेस्टर्न रेल्वेची घोषणा

केंद्रीय नोकरीची सुवर्णसंधी.. गृह मंत्रालयात विविध पदांसाठी भरती जाहीर

सावधान ! देशात कोरोनाची चौथी लाट? 24 तासांत इतके रुग्ण आढळले

संजय राऊत यांनी आज मीडियाशी संवाद साधताना भाजपवर गंभीर आरोप केले. अपक्ष आमदार काही करणार नाहीत. आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या. कोणत्याही आमदारांचा अवमान करण्याचा प्रश्नच नाही. आम्ही काय बोलतो हे त्यांनाही माहीत आहे आणि भाजपलाही माहीत आहे. आमच्या हातात दोन दिवस ईडी दिलं तर देवेंद्र फडणवीसही शिवसेनेला मतदान करतील, असं संजय राऊत म्हणाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बॉम्बे हायकोर्टात नोकरी करण्याची संधी.. अर्ज कसा कराल??

Next Post

आता लवकरच मिळेल कन्फर्म सीट! रेल्वेने सुरू केली ‘ही’ नवी सेवा, कसे बुक करायचे ते जाणून घ्या

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
आता लवकरच मिळेल कन्फर्म सीट! रेल्वेने सुरू केली ‘ही’ नवी सेवा, कसे बुक करायचे ते जाणून घ्या

आता लवकरच मिळेल कन्फर्म सीट! रेल्वेने सुरू केली 'ही' नवी सेवा, कसे बुक करायचे ते जाणून घ्या

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us