Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वनविभागात नोकरी संधी; तब्बल 40,000 रुपये पगार मिळेल, पात्र असाल तर लगेच करा अर्ज

Editorial Team by Editorial Team
June 7, 2022
in राज्य, शैक्षणिक
0
वनविभागात नोकरी संधी; तब्बल 40,000 रुपये पगार मिळेल, पात्र असाल तर लगेच करा अर्ज
ADVERTISEMENT

Spread the love

वन विभाग चंद्रपूर येथे भरती निघाली आहे.  यासाठी पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर किंवा ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जून 2022 असणार आहे.

या पदांसाठी होणार भरती?

१) पशुवैद्यकीय अधिकारी (Veterinary Officer)

२) कंपाउंडर (Compounder)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

पशुवैद्यकीय अधिकारी : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Post Graduate / MVSC पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

कंपाउंडर (Compounder) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी HSC and Diploma Livestock Supervisor पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार पगार

पशुवैद्यकीय अधिकारी (Veterinary Officer) – 40,000/- रुपये प्रतिमहिना

कंपाउंडर (Compounder) – 20,000/- रुपये प्रतिमहिना

हे पण वाचा :

नोकरीची सुवर्णसंधी.. IBPS मार्फत 8106 जागांसाठी भरती, याप्रमाणे अर्ज करा

दहावी पास असाल तर संधी सोडू नका.. ठाणे महानगरपालिकेत मोठी पदभरती

पुणे महानगरपालिकामध्ये बंपर रिक्त जागा ; ‘एवढा’ पगार मिळेल

संरक्षण मंत्रालयाच्या या कंपनीत मोठी भरती ; परीक्षेशिवाय नोकरी मिळण्याची उद्याची शेवटची संधी

ग्रॅज्युएशन पाससाठी नोकरीचा गोल्डन चान्स ! IDBI बँकेत 1544 जागांसाठी भरती

अर्ज करण्यासाठीचा पत्ता

विभागीय वन अधिकारी, चंद्रपूर वनविभाग, चंद्रपूर रामबाग वनवसाहत परिसर (वनविश्रामगृह जवळ) माता मंदिर मुल, रोड चंद्रपूर 442401 / dfochandrapur@gmail.com

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 17 जून 2022

Notification : Download Here

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सोन्याचा भाव 5,000 हून अधिक घसरला, चांदीही घसरली, त्वरित दर तपासा

Next Post

दिक्षिता गाढे बीएचएमएस प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
दिक्षिता गाढे बीएचएमएस प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

दिक्षिता गाढे बीएचएमएस प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us