Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चांदी ८०० रुपयांनी वाधरली, सोनेही महागले, वाचा आजचे दर

Editorial Team by Editorial Team
June 2, 2022
in राज्य
0
सलग चौथ्या दिवशी सोन्या-चांदीच्या भावात घसरण ; वाचा नवे दर
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : सोने आणि चांदीच्या भावात चढ-उतार सुरु आहे. कालच्या घसरणीनंतर आज गुरुवारी सोने-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. आज 22 आणि 24 कॅरट सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे अनुक्रमे 100 व 110 रुपयांची वाढ झाली आहे. दुसरीकडे आज चांदी देखील वधारली असून, आज चांदीच्या दरात (Silver Rates) किलोमागे 800 रुपयांची वाढ झाली आहे.

गुड रिटर्न्स वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार आज 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 47,600 रुपये इतके आहेत. तर 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 51,930 रुपये एवढे आहेत. बुधवारी 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 47,500 रुपये एवढे होते. तर 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 51,820 रुपये एवढे होते. तर बुधवारी एक किलो चांदीचा दर 60,600 रुपये इतका होता. तर आज एक किलो चांदीचा दर 61,400 रुपयांवर पोहोचला आहे. सोन्याचे दर दिवसातून दोन जाहीर केले जातात. एक सकाळी सराफा मार्केट सुरू झाल्यानंतर आणि दुसऱ्यांदा सायंकाळच्या वेळी त्यामुळे सोन्याच्या दरात तफावत आढळून येते.

हे पण वाचा :

आज राज्यातील ‘या’ भागात पूर्वमोसमी पावसाची शक्यता

सरकारच्या या निर्णयामुळे मद्यप्रेमींची गैरसोय होण्याची शक्यता, काय आहे जाणून घ्या?

जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ ! ATM फोडून 9 ऐवज लांबवला

धक्कादायक ! पाचोऱ्यात 80 वर्षीय वृद्धेचा विळ्याने गळा चिरला

धुळ्यातील एलआयसी एजंटच्या घरावर पोलिसांची छापेमारी, घरात सापडलं कोट्यवधींचं घबाड

राज्याच्या प्रमुख शहरातील दर
आज जारी करण्यात आलेल्या दरानुसार राजधानी मुंबईमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,600 रुपये इतका आहे. तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 51,930 रुपये इतका आहे. उपराजधानी नागपूरमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,700 रुपये असून, 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 52,030 रुपये इतका आहे. पुण्यात 22 व 24 कॅरट सोन्याचा दर अनुक्रमे 47,700 आणि 52,030 रुपये प्रति तोळा इतका आहे. नाशिकमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,700 रुपये इतका आहे तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 52,030 रुपये इतका आहे. औरंगाबादमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47660 रुपये असून, 24 कॅरट सोन्यासाठी 52 हजार रुपये मोजावे लागत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आज राज्यातील ‘या’ भागात पूर्वमोसमी पावसाची शक्यता

Next Post

Breaking ! एक लाखाची लाच स्वीकारणारा पोलिस उपनिरीक्षक गजाआड

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
Breaking ! एक लाखाची लाच स्वीकारणारा पोलिस उपनिरीक्षक गजाआड

Breaking ! एक लाखाची लाच स्वीकारणारा पोलिस उपनिरीक्षक गजाआड

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us