Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुंबई, नागपूर दरम्यान ३६ साप्ताहिक उन्हाळी विशेष रेल्वे ;

najarkaid by najarkaid
April 10, 2022
in राज्य
0
मुंबई, नागपूर दरम्यान ३६ साप्ताहिक उन्हाळी विशेष रेल्वे ;
ADVERTISEMENT

Spread the love

मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि नागपूर- मालदा टाउन दरम्यान ३६ साप्ताहिक उन्हाळी विशेष गाड्या चालवीण्याचा निर्णय घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नागपूर साप्ताहिक १८ – फेऱ्या घेणार आहे. तसेच ०१०३३ साप्ताहिक अतिजलद विशेष ९ एप्रिल ते ४ जून पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दर शनिवारी ००.२० वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी १५.३२ वाजता नागपूर येथे पोहोचेल.

याशिवाय ०१०३४ अतिजलद विशेष १० एप्रिल ते ५जूनपर्यंत दर रविवारी १३.३० वाजता नागपूर येथून सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ०४.१० वाजता पोहोचेल. गाडी दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा थांबा घेईल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – मालदा टाउन साप्ताहिक १८ फेऱ्या ०१०३१ साप्ताहिक अतिजलद विशेष ११ एप्रिल ते ६ जूनपर्यंत दर सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ११.०५ वाजता सुटेल आणि मालदा टाउन येथे तिसऱ्या दिवशी ००.४५ वाजता पोहोचेल.

०१०३२ साप्ताहिक विशेष १३ एप्रिल ते ८ जूनपर्यंत दर बुधवारी मालदा टाउन साप्ताहिक येथून १२.२० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे तिसऱ्या दिवशी ०३.५० वाजता पोहोचेल. ही दादर, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, मिर्झापूर, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, पटना, बख्तियारपूर, किउल, अभयपूर जमालपूर, सुलतानगंज, भागलपूर, कहलगाव, साहिबगंज, बडहरवा आणि न्यू फरक्का असा थांबा घेईल. या विशेष ट्रेनसाठी विशेष शुल्कासह बुकिंग ७ एप्रिलपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in संकेतस्थळावर सुरू झाले आहे.

Spread the love
Tags: #सेंट्रल रेल्वे
ADVERTISEMENT
Previous Post

गिरीश महाजनांच्या नेतृत्वात जळगावात भाजपाचा १२रोजी ‘भव्य आक्रोश मोर्चा’

Next Post

कीर्तनकार बाळकृष्ण महाराज मोगल याने महिला कीर्तनकारासोबत केलेल्या संभोगाचा व्हायरल व्हिडिओ गृहमंत्र्यना देत तृप्ती देसाईंची तक्रार

Related Posts

ACB Trap 🚨 2 लाखांची लाच घेताना अधिकारी अटक!

ACB Trap : २ लाखांची लाच घेताना प्रांतधिकाऱ्याला अटक; ACB ची कारवाई

March 28, 2026
PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

March 27, 2026
मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026
Next Post
कीर्तनकार बाळकृष्ण महाराज मोगल याने महिला कीर्तनकारासोबत केलेल्या संभोगाचा व्हायरल व्हिडिओ गृहमंत्र्यना देत तृप्ती देसाईंची तक्रार

कीर्तनकार बाळकृष्ण महाराज मोगल याने महिला कीर्तनकारासोबत केलेल्या संभोगाचा व्हायरल व्हिडिओ गृहमंत्र्यना देत तृप्ती देसाईंची तक्रार

ताज्या बातम्या

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

March 28, 2026
ACB Trap 🚨 2 लाखांची लाच घेताना अधिकारी अटक!

ACB Trap : २ लाखांची लाच घेताना प्रांतधिकाऱ्याला अटक; ACB ची कारवाई

March 28, 2026
Sports Authority of India मध्ये 323 पदांसाठी भरती जाहीर!

Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us