Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Video ! गिरीश महाजन म्हणजे ‘जिलेबी’ तर..; महापौर किशोरी पेडणेकरांची फटकेबाजी

Editorial Team by Editorial Team
April 6, 2022
in राजकारण, राज्य
0
Video ! गिरीश महाजन म्हणजे ‘जिलेबी’ तर..; महापौर किशोरी पेडणेकरांची फटकेबाजी
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई | मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘किचन कल्लाकार’ या मालिकेत उपस्थिती लावली होती. यावेळी महापौरांकडून राजकीय फटकेबाजी करण्यात आली.

झी मराठीकडून या भागाचा टिझर इन्स्टाग्रामवर टाकण्यात आला आहे. यामध्ये महापौर किशोरी पेडणेकर यांना काही मजेशीर प्रश्न विचारण्यात आले आहेत. किशोरी पेडणेकरही यांनीही नेहमीच्या बिनधास्त शैलीत या प्रश्नांना उत्तर दिली आहेत. किशोरी पेडणेकर यांना एक टास्क देण्यात आला होता. त्यावेळी त्यांना एखादी गोष्ट दाखवून, ती पाहिली कोणाचा चेहरा आठवतो, असे प्रश्न त्यांना विचारले जात होते.
https://www.instagram.com/p/Cb_tO7Qqk0f/?utm_source=ig_web_copy_link
यामध्ये सर्वप्रथम किशोरी पेडणेकर यांना जिलेबी दाखवण्यात आली. ती पाहून आपल्याला आमदार गिरीश महाजन यांचं नाव आठवतं, असे पेडणेकर यांनी म्हणाल्या. त्यानंतर सुरी दाखवण्यात आली असता किशोरीताईंनी संजय राऊतांचं नाव घेतलं.तर भोंगा दाखवल्यानंतर पेडणेकर यांनी किरीट सोमय्या यांचं नाव घेताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. त्यामुळे ‘किचन कल्लाकार’च्या आजच्या आणि उद्याच्या भागात चांगलीच धम्माल पाहायला मिळणार आहे. बुधवारी आणि गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता ‘झी मराठी’वर मालिकेचा हा भाग प्रसारित होणार आहे. काही दिवसांपूर्वी या मालिकेत अमृता फडणवीस, रोहित पवार, प्रणिती शिंदे आणि पंकजा मुंडे यांनीही हजेरी लावली होती.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

खुशखबर…! सोन्या-चांदीच्या किमतीत पुन्हा घसरण, जाणून घ्या आजचे दर

Next Post

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे विविध पदांची भरती

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे विविध पदांची भरती

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे विविध पदांची भरती

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us