Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

11 हजारांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक जाळ्यात

Editorial Team by Editorial Team
March 31, 2022
in राज्य
0
11 हजारांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक जाळ्यात
ADVERTISEMENT

Spread the love

नांदेड : गुन्ह्यातील जप्त असलेला ट्रक सोडण्यासाठी अकरा हजार रुपयांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षकाला एसीबीने रंगेहात अटक केली आहे. शेख नाजीर हुसेन असे या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून ही घटना नांदेड जिल्ह्यातील उमरी पोलीस ठाण्यातील ही घटना आहे. या घटनेने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

आरोपी लोकसेवकाने तक्रारदाराच्या मामा विरुद्ध उमरी पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्ह्यात मदत केली म्हणून आणि गुन्ह्यातील जप्त असलेला ट्रक सोडण्यासाठी 11 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करुन ती स्वतः स्वीकारली आहे. 57 वर्षीय शेख नजीर हुसेन आमिर हजमा हा पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहे. नांदेड जिल्ह्यातील उमरी पोलीस स्टेशनमध्ये त्याची पोस्टिंग आहे. तो नांदेडच्या खडकपुरा भागातील वकील कॉलनीत राहतो.

डॉ. राहुल खाडे, पोलीस अधीक्षक , लाचलुचपत प्रतिबंधक विभाग औरंगाबाद परिक्षेत्र औरंगाबाद अतिरिक्त पदभार नांदेड, धरमसिंग चव्हाण, अपर पोलीस अधीक्षक लाप्रवि,नांदेड परिक्षेत्र नांदेड, श्री राजेंद्र पाटील, पोलीस उपअधीक्षक लाप्रवि,नांदेड यांनी तपासात मार्गदर्शन केले.

अशोक इप्पर, पोलीस उप अधीक्षक, ला. प्र. वि. नांदेड हे सापळा अधिकारी होते, तर सापळा पथकात पोना एकनाथ गंगातीर्थ, जगन्नाथ अनंतवार, ईश्वर जाधव , शेख मुजीब लाप्रवि नांदेड होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

तापी नदीच्या पात्रात पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू

Next Post

तारक मेहतामधील बबिता जी दिसली ग्लॅमरस ड्रेसमध्ये

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
तारक मेहतामधील बबिता जी दिसली ग्लॅमरस ड्रेसमध्ये

तारक मेहतामधील बबिता जी दिसली ग्लॅमरस ड्रेसमध्ये

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us