Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

द काश्मीर फाईल्स’च कौतुक वाटत असेल तर.. जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला

Editorial Team by Editorial Team
March 23, 2022
in राजकारण, राज्य
0
द काश्मीर फाईल्स’च कौतुक वाटत असेल तर.. जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : सध्या विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून आज अधिवेशनात ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाचे पडसाद उमटले. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी द काश्मीर फाईल्सचे कौतुक करताच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी टोला लगावला. “काश्मीर फाईल्स हा चित्रपट इंटरव्हलनंतर खूप बोरींग आहे. या चित्रपटाचं इतकंच कौतुक असेल तर जे पैसे मिळाले ते पैसे काश्मिरी पंडितांना दान करायला सांगा. या चित्रपटातून आतापर्यंत १५० कोटीपर्यंत कमाई झाली, ती कमाई आता काश्मिरी पंडितांचे घर बांधायला द्यावे,असे मंत्री पाटील यांनी म्हंटले.

यावेळी प्रथम विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला विधानसभेत बोलायला वेळ दिला जात नाही, अशी तक्रार विधानसभा अध्यक्षांना केली. तसेच आम्ही डंके के चोटे पे काश्मीर फाईल्स बघायला गेलो होतो. ज्यांना आक्षेप घ्यायचा त्यांनी सदनाबाहेर जाऊन बोलावे, असे फडणवीस यांनी म्हंटले.

त्यांच्या या सूचनेवर मंत्री जयंत पाटील यांनी फडणवीसांना टोला लगावला. यावेळी पाटील म्हणाले की, काश्मीर फाईल्स हा चित्रपट इंटरव्हलनंतर खूप बोरींग आहे. या चित्रपटाचं इतकंच कौतुक असेल तर जे पैसे मिळाले ते पैसे काश्मिरी पंडितांना दान करायला सांगा. हा चित्रपट १७ कोटींमध्ये बनवला. आतापर्तंय १५० कोटीपर्यंत कमाई झाली, ती कमाई आता काश्मिरी पंडितांचे घर बांधायला द्यावे, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

Video ! इस्रायलमध्ये चाकूच्या हल्ल्यात 4 ठार, हल्लेखोराला केले गोळ्या घालून ठार

Next Post

उर्फी जावेदचा नवा VIDEO आला समोर, ड्रेस पाहून नेटकरी संतापले.. म्हणाले

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
उर्फी जावेदचा नवा VIDEO आला समोर, ड्रेस पाहून नेटकरी संतापले.. म्हणाले

उर्फी जावेदचा नवा VIDEO आला समोर, ड्रेस पाहून नेटकरी संतापले.. म्हणाले

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us