Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कुसुंबानजीक शेतातील गवताला आग, शेतमजुराची झोपडी जळून खाक

Editorial Team by Editorial Team
March 2, 2022
in जळगाव
0
कुसुंबानजीक शेतातील गवताला आग, शेतमजुराची झोपडी जळून खाक
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव । शहरापासून जवळच असलेल्या कुसुंबा गावाजवळील एका शेतातील गवताला अचानक आग लागली. या आगीत एका कुटुंबाची झोपडी जळून खाक झाल्याची घटना आज बुधवारी दुपारी घडलीय. दरम्यान, याबाबतची माहिती जळगाव महापालिकेच्या अग्निशमन विभागाला कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत बंबाच्या मदतीने आग आटोक्यात आणली.

कुसुंबा येथील विमानतळाच्या पुढे असलेल्या एका पेट्रोल पंपाच्या मागच्या बाजूला असलेल्या शेतातील गवताला आज दुपारी अचानक आग लागली. आग लागल्याचे निदर्शनास येताच या संदर्भात जळगाव महापालिकेच्या अग्निशमन विभागाला कळविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी रवाना झाले.

हे देखील वाचा :

राज्य सरकारकडून अनलॉकची नवी नियमावली कोर्टात सादर

राष्ट्रवादीचं ठरलं; नवाब मलिकांबाबत जयंत पाटील यांनी केलं महत्त्वाचं विधान

प्रवाशांनो लक्ष द्या ! रेल्वेने तब्बल 275 गाड्या केल्या रद्द

पदवीधरांना सुवर्णसंधी.. या बँकेत सुरूय विविध पदांसाठी भरती

केंद्रीय कर्मचाऱ्यांनो ३१ मार्चपूर्वी हे काम पूर्ण करा ! नाहीतर बुडतील 4,500 रुपये, जाणून घ्या

अवघ्या २० मिनीटात बंब घटनास्थळी पोहचला आणि ही आग विझविण्यात आली. यावेळी या शेतात विलास पावरी (बारेला) कुटुंबिय वास्तव्याला आहे. कुटुंबिय राहत असलेल्या झोपडी देखील आगीत जळून खाक झाली आहे. त्या बारेला कुटुंबियाचे संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्याचे समोर आले आहे. अग्निशमन विभागाचे पथकाला आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्य सरकारकडून अनलॉकची नवी नियमावली कोर्टात सादर

Next Post

युक्रेन-रशिया युद्धादरम्यान भारत सरकारकडून अ‍ॅडव्हायजरी जारी, दिल्या ‘या’ सूचना

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

युक्रेन-रशिया युद्धादरम्यान भारत सरकारकडून अ‍ॅडव्हायजरी जारी, दिल्या 'या' सूचना

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us