Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नात्याला काळिमा ! लग्नाचे आमिष दाखवत विधवा महिलेवर चुलत दीराकडून अत्याचार

Editorial Team by Editorial Team
March 2, 2022
in क्राईम डायरी, जळगाव
0
लज्जास्पद ! मूकबधीर मुलीवर सामूहिक बलात्कार, रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर फेकलं
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा  । नात्याला काळिमा फासणारी एका धक्कादायक घटना समोर आलीय. लग्नाचे आमिष दाखवत चुलत दिराने विधवा वहिनीवर वारंवार अत्याचार करून ७४ लाख रूपयांची फसवणूक केल्याचा संतापजनक प्रकार पाचोरा तालुक्यातील एका गावात घडला.  याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आहे.

याबाबत असे की, पाचोरा तालुक्यातील एका गावात राहणारी विवाहितेचे पती यांचे कोरोनामुळे दिड वर्षांपुर्वी मयत झाले आहे. विधवा महिला मुलीसह माहेरी न जाता सासरी येथे वास्तव्याला आहे. दरम्यान पतीच्या निधनानंतर महिलेला ७४ लाख रूपये मिळणार असल्याची माहिती महिलेच्या चुलत दिराला माहित पडले. त्यानंतर चुलत दीर आणि सासू,सासऱ्याने फसवणुक करण्याचा कट रचुन संगनमताने महिलेच्या आई वडिलांकडे जावु न देता लग्नाचे आमीष दाखविले. पीडीता लग्नानंतर शारिरीक संबंध ठेवु असे सांगत असताना देखील वेळोवेळी शारिरीक संबंध ठेवुन चुलत दिराने महिलेवर बलात्कार केला. तसेच अद्यापपर्यत लग्न केले नाही व लग्नासही नकार दिला. तसेच चुलत सासरे व दिर अशा तिघांनी मिळून महिलेचा विश्वास संपादन केला.

दरम्यान, वेगवेगळे बहाने करुन महिलेच्या पतीच्या खात्यातील रक्कम ७३ लाख ६४ हजार ५०१ रुपये वळती करुन घेतले. एवढेच नाहीतर महिलेच्या मुलीचे ११२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने सुद्धा ठेवून घेतले. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक किसन सज्जनराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील करीत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राष्ट्रवादीचं ठरलं; नवाब मलिकांबाबत जयंत पाटील यांनी केलं महत्त्वाचं विधान

Next Post

सेप्टिक टँक साफ करताना गुदमरून ४ जणांचा मृत्यू

Related Posts

राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
Next Post
सेप्टिक टँक साफ करताना गुदमरून ४ जणांचा मृत्यू

सेप्टिक टँक साफ करताना गुदमरून ४ जणांचा मृत्यू

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us