Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मल्हार हेल्प फेअर 4 मध्ये फूड स्टॉल्स करीता महिला बचत गटांची नावनोंदणी सुरु

najarkaid by najarkaid
February 27, 2022
in Uncategorized
0
मल्हार हेल्प फेअर 4 मध्ये फूड स्टॉल्स करीता महिला बचत गटांची नावनोंदणी सुरु
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव: सेवाभावी संस्थांचा कुंभमेळा म्हणून प्रख्यात ‘मल्हार हेल्प फेअर ४’ पुन्हा जळगावकरांच्या भेटीला येत असून येत्या १२, १३ व १४ मार्च दरम्यान जळगाव शहरातील सागर पार्क मैदानावर याचे आयोजन होणार आहे. या ३ दिवसीय प्रदर्शनात अनेक कार्यक्रमाव्यतिरिक्त खाद्यजत्रेचे आयोजन करण्यात येते. यात फूड स्टॉल म्हणून सहभागी होण्याकरिता महिला बचत गटांची नावनोंदणी सुरु झाली आहे.

मल्हार कम्युनिकेशन्स व लाईफ इज ब्युटीफुल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मल्हार हेल्प फेअर’ हा समाजातील गरजूंना निस्वार्थ भावाने मदतीचा हात देणाऱ्या सामाजिक संस्था व सेवामहर्षींच्या कार्याला सलाम करणारा एक आगळावेगळा उपक्रम आहे. समाजाला प्रेरणा देणाऱ्या प्रसिद्ध व्यक्तींची व्याख्याने, सेवाभावी संस्थांसाठी कार्यशाळा, सेवदूतांचा सन्मान, सांस्कृतिक कार्यक्रम, खाद्यजत्रा इ. सारख्या अनेक उपक्रमांचे आयोजन यामध्ये केले जाते व दरवर्षी असंख्य लोक या महोत्सवाला भेट देऊन मदतीचे हजारो हात प्रत्यक्ष अनुभवतात.

हेल्प फेअरच्या माध्यमातून इतरांना रोजगाराची संधी मिळावी या हेतूने खाद्यजत्रेत महिला बचत गटांना आमंत्रित केले जाते. याच अनुषंगाने नावनोंदणी प्रक्रिया सुरु झालेली असून स्टॉल्सची संख्या मर्यादित असल्याने इच्छुक महिला बचत गटांनी निखिल शिंदे यांना 8446101752 वर त्वरित संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पूजा हेगडेसोबत डान्स करताना सलमान खानने नेमकं काय केलं? VIDEO पाहिल्यानंतर चाहते संतापले

Next Post

बालकांना लस पाजून पल्स पोलिओ मोहिमेचा पालकमंत्री गुलाबराव पाटीलांनी केला शुभारंभ

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
बालकांना लस पाजून पल्स पोलिओ मोहिमेचा पालकमंत्री गुलाबराव पाटीलांनी केला शुभारंभ

बालकांना लस पाजून पल्स पोलिओ मोहिमेचा पालकमंत्री गुलाबराव पाटीलांनी केला शुभारंभ

ताज्या बातम्या

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us