Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावात नववीच्या विद्यार्थ्याची गळफास घेवून आत्महत्या

Editorial Team by Editorial Team
February 26, 2022
in क्राईम डायरी, जळगाव
0
किनगाव येथे शेतमजुराने घेतला गळफास ; कारण अस्पष्ट
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : शहरातील इंद्रप्रस्थ नगरात राहणाऱ्या एका १४ वर्षीय नववीच्या विद्यार्थ्याने राहत्या घरात साडीच्या साह्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सायंकाळी घडली आहे. प्रेम प्रवीण सोनवणे असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. अभ्यासाच्या तणावातून आलेल्या नैराश्यातून त्याने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 
जळगाव जिल्हा पोलीस मुख्यालयातील पोलिस कर्मचारी प्रवीण सोनवणे पत्नी, मुलगा, मुलगी व आईसोबत इंद्रप्रस्थ नगरात राहतात. त्यांचा मुलगा प्रेम हा जळगावातील सेंट लॉरेन्स इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नववीचे शिक्षण घेत होता. गुरुवारी दुपारी प्रेम याने घरातील बेडरुममध्ये छताला साडीच्या सहाय्याने गळफास घेतला. ही घटना कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी प्रेमला खाली उतरवित त्याला परिसरातील नागरिकांच्या मदतीने तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता, त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी प्रफुल्ल पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.मृतदेह पुन्हा रुग्णालयात
प्रेम याला मृत घोषित केल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी मृतदेह घरी नेला. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक आर. एस. क्षीरसागर, रविंद्र पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर नातेवाईकांची समजूत काढल्यानंतर प्रेमचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आणला. शुक्रवारी सकाळी शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला.

प्रेम हा शहरातील सेंट लॉरेन्स शाळेत इयत्ता नववीचे शिक्षण घेत होता. तो अभ्यासात प्रचंड हुशार असल्याने तो अधिक वेळ अभ्यासाठी देत होता. याच अभ्यासाच्या तणावातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेमुळे प्रेमच्या आई -वडिलांना जबर मानसिक धक्का बसला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पोलिस दलासाठी राज्य सरकारने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

Next Post

धक्कादायक ! गुंगीचे औषध देवून १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Next Post
नात्याला काळीमा ! पोटच्या मुलाकडून जन्मदात्या आईवरच अतिप्रसंगाचा प्रयत्न

धक्कादायक ! गुंगीचे औषध देवून १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us