Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सर्वसामान्यांना झटका!! एप्रिलपासून गॅस मिळणार दुप्पट किमतीत

Editorial Team by Editorial Team
February 22, 2022
in राष्ट्रीय
0
महागाईचा झटका, कमर्शियल सिलेंडर दरात तब्बल ‘इतक्या’ रुपयांची वाढ
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली : वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना पुन्हा एकदा झटका बसू शकतो. पेट्रोल आणि डिझेलपाठोपाठ आता एलपीजीमुळेही ग्राहकांचा खिसा ढिला होणार आहे. एप्रिलपासून स्वयंपाक आणखी महाग होऊ शकतो. जागतिक स्तरावरील गॅसच्या तुटवड्यामुळे नुसता स्वयंपाकाचा गॅसच महागणार नाही तर सीएनजी, पीएनजी आणि विजेच्याही किंमती वाढणार आहेत. वाहन चालवण्याबरोबरच कारखान्यांचा उत्पादन खर्चही वाढणार आहे. सरकारच्या खत अनुदान विधेयकातही वाढ होणार आहे. एकूणच या सगळ्याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांनाच बसणार आहे.

पुरवठा मागणी पूर्ण करत नाही
कोरोनाच्या प्रादुर्भावातून जागतिक अर्थव्यवस्था बाहेर येत आहे. यासोबतच जगभरात ऊर्जेची मागणी वाढत आहे. मात्र, मागणी वाढल्याने पुरवठा करण्यासाठी ठोस पावले उचलली गेली नाहीत. त्यामुळे गॅसच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे.

उद्योग आधीच मोठी किंमत मोजत आहेत
दीर्घकालीन करारांमुळे देशांतर्गत उद्योग आधीच आयात केलेल्या LNG साठी जास्त किंमत मोजत असल्याचे उद्योग तज्ञांचे म्हणणे आहे. दीर्घकालीन करारातील किंमती कच्च्या तेलाशी निगडीत असतात. उद्योगाने स्पॉट मार्केटमधून खरेदी कमी केली आहे, जिथे किंमती अनेक महिन्यांपासून पेटल्या आहेत.

देशांतर्गत किंमतीत बदल झाल्यानंतर त्याचा परिणाम दिसून येईल
जागतिक गॅस टंचाईचा परिणाम एप्रिलपासून दिसून येईल, जेव्हा सरकार नैसर्गिक वायूच्या देशांतर्गत किंमतीत बदल करेल. तज्ञांचे म्हणणे आहे की,” ते $2.9 प्रति mmBtu वरून $6 ते $7 पर्यंत वाढवले ​​जाऊ शकते. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मते, खोल समुद्रातून निघणाऱ्या वायूची किंमत $6.13 वरून $10 पर्यंत वाढेल. कंपनी पुढील महिन्यात काही गॅसचा लिलाव करणार आहे. यासाठी, त्याने फ्लोअर किंमत कच्च्या तेलाशी जोडली आहे, जी सध्या $ 14 प्रति mmBtu आहे.

हे देखील वाचा : 

‘या’ महिन्यापासून राज्यातील निर्बंध शिथिल होणार, पण ..राजेश टोपेंची माहिती

कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर..! होळीनिमित्त सरकार देतेय 10,000 रुपयांचे गिफ्ट, जाणून घ्या कसा मिळेल तुम्हाला फायदा

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतला ‘हा’ निर्णय, मिळेल असा फायदा

सीमा सुरक्षा दलात 10वी पाससाठी बंपर रिक्त जागा, 69000 पगार मिळेल

RBI कडून ‘या’ तीन बँकांना दंड! यामध्ये तुमची बँक तर नाहीना?

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर..! होळीनिमित्त सरकार देतेय 10,000 रुपयांचे गिफ्ट, जाणून घ्या कसा मिळेल तुम्हाला फायदा

Next Post

राजमाचा आहारात करा समावेश, मिळतील हे आश्चर्यकारक फायदे, जाणून घ्या

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
राजमाचा आहारात करा समावेश, मिळतील हे आश्चर्यकारक फायदे, जाणून घ्या

राजमाचा आहारात करा समावेश, मिळतील हे आश्चर्यकारक फायदे, जाणून घ्या

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us