Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सोने महागले तर चांदी झाली स्वस्त, आजचे दर पहा

Editorial Team by Editorial Team
February 21, 2022
in राष्ट्रीय
0
सलग चौथ्या दिवशी सोन्या-चांदीच्या भावात घसरण ; वाचा नवे दर
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : गेल्या काही दिवसापासून सोने आणि चांदीच्या दरात चढ-उतार होत आहेत. आज सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात घसरण झाली आहे. आज सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर त्याची किंमत 50 हजारांच्या पुढे गेली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सोने 0.01 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत आहे. त्याच वेळी, चांदीच्या दरात 0.38 टक्क्यांनी घट झाली आहे.

साथीच्या आजाराची भीती, महागाईची चिंता, रशिया युक्रेन आणि मजबूत अमेरिकन डॉलर यांच्यातील सततचा तणाव यामुळे सोन्याचे भाव 2022 मध्ये 52,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीच्या वर जाण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

सोन्या-चांदीचा भाव
एप्रिल डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव आज 0.01 टक्क्यांनी वाढून 50,119 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. त्याचवेळी, आजच्या ट्रेडिंगमध्ये चांदी 0.38 टक्क्यांच्या घसरणीसह 63,659 रुपये प्रति किलोच्या पातळीवर ट्रेड करत आहे.

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धक्कादायक ! खाऊचे आमिष दाखवून चिमुकलीवर दोन अल्पवयीन मुलांनी केला अत्याचार

Next Post

कचोरी खाण्यासाठी ड्रायव्हरने थांबवली ट्रेन, व्हिडिओ झाला व्हायरल

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
कचोरी खाण्यासाठी ड्रायव्हरने थांबवली ट्रेन, व्हिडिओ झाला व्हायरल

कचोरी खाण्यासाठी ड्रायव्हरने थांबवली ट्रेन, व्हिडिओ झाला व्हायरल

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us