Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुलीस भेटण्यासाठी निघालेल्या पित्याचा अपघाती मृत्यू

Editorial Team by Editorial Team
February 10, 2022
in जळगाव, क्राईम डायरी
0
मुलीस भेटण्यासाठी निघालेल्या पित्याचा अपघाती मृत्यू
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : मुलीची डिलेव्हरी झालेली असल्याने तिला जळगांव येथे भेटण्यासाठी जात असलेल्या पित्याच्या दुचाकीला कुऱ्हाड बु” ते म्हसास गावा दरम्यान एका चारचाकीने धडक केल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेप्रकरणी अज्ञात वाहन धारकाविरुद्ध पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनमध्ये अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे घटना?
तालुक्यातील कुऱ्हाड खु” येथील अनिल शांताराम चौधरी (वय ४६) हे बुधवारी सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान आपल्या दुचाकीवरून जळगांव येथे मुलीस भेटण्यासाठी जात होते. मागवून चारचाकी धडकल्याने ते जागेवर कोसळले. गावातील काही नागरिकांनी त्यांना उपचारासाठी पाचोरा येथे दाखल केले असता डॉ. अमित साळुंखे यांनी त्यास मृत असल्याचे घोषित केले.

मयतावर गुरुवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत अनिल चौधरी हा नामांकित पहिलवान होते. ते शेती व्यवसाय करुन गुरांचा व्यापार करीत होते. गेल्या वर्षीच त्याचा मोठा भाऊ सुनिल याचे निधन झाले होते. मयताचे पच्छात वृद्ध आई, एक भाऊ, पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. धडक देणारा वाहन चालक आपल्या वाहनासह पसार झाला असून घटनेप्रकरणी अज्ञात वाहन धारकाविरुद्ध पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनमध्ये अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे संस्थापक तीन दिवसीय जळगाव दौऱ्यावर

Next Post

‘या’ घरगुती उपायांनी शरीराची सूज दूर होईल, हिवाळ्यात मिळेल गर्मी

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
‘या’ घरगुती उपायांनी शरीराची सूज दूर होईल, हिवाळ्यात मिळेल गर्मी

'या' घरगुती उपायांनी शरीराची सूज दूर होईल, हिवाळ्यात मिळेल गर्मी

ताज्या बातम्या

Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us