Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भुसावळात तरुणाची गळफास घेत आत्महत्या

Editorial Team by Editorial Team
February 2, 2022
in जळगाव, क्राईम डायरी
0
भुसावळात तरुणाची गळफास घेत आत्महत्या
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ : एका २७ वर्षीय तरुणीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शहरातील रामेश्वर नगर, प्रोफेसर कॉलनी भागात उघडकीस आली. आत्महत्येचे ठोस कारण कळू शकले नाही. पवन रमेश चौधरी (वानखेडे, 27) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, रामेश्वर नगरातील रहिवासी असलेल्या पवन चौधरी या तरुणाने मंगळवारी दुपारी दिड वाजेच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेतला. ही घटना कुटुंबियांना कळताच मोठा मानसिक धक्का बसला. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात तुषार विनोद चौधरी (26, शनी मंदिर वॉर्ड, भुसावळ) यांच्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान, मयत पवन हा माजी नगराध्यक्ष विजय चौधरी व गोपाळ चौधरी यांचा भाचा होय. तरुणाने आत्महत्या का केली? याचे कारण कळू शकले नाही.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

तांब्याच्या भांड्यात पाणी पिण्याचे हे आहेत आश्चर्यकारक फायदे

Next Post

मनसेची महापालिका निवडणुकीसाठी रणनिती ठरली, राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिल्या ‘या’ सूचना

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

मनसेची महापालिका निवडणुकीसाठी रणनिती ठरली, राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिल्या 'या' सूचना

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us