Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

फ्लिपकार्ट आणि ऍमेझॉनची ‘रिपब्लिक डे’ सेलची घोषणा ; ८० टक्के पर्यंत बम्पर सूट मिळणार

najarkaid by najarkaid
January 13, 2022
in राज्य
0
फ्लिपकार्ट आणि ऍमेझॉनची ‘रिपब्लिक डे’ सेलची घोषणा ; ८० टक्के पर्यंत बम्पर सूट मिळणार
ADVERTISEMENT

Spread the love

फ्लिपकार्ट व ऍमेझॉनने अग्रणीय इ-कॉमर्स कंपन्यानी आपल्या ग्राहकांसाठी नेहमीप्रमाणेचं २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाची मोठी ऑफरची घोषणा केली असून या सेलच्या माध्यमातून ८० टक्क्यापर्यंत सूट देण्यात आली आहे.फ्लिपकार्ट व ऍमेझॉन नेहमीच आपल्या ग्राहकांना भन्नाट ऑफर देऊन चकित करीत असतात, या वर्षीच्या ‘रिपब्लिक डे’ सेल मधूनही ग्राहकांना मनमुराद शॉपिंग करता येणारं आहे.

सरकारी नोकरी 

फ्लिपकार्ट आणि ऍमेझॉनने ‘रिपब्लिक डे’ 2022 सेलची घोषणा केली असून Amazon चा ग्रेट रिपब्लिक डे सेल 17 जानेवारी ते 20 जानेवारीपर्यंत सुरू राहील . विशेष Amazon प्राइमचे सदस्य या सेलचा 24 तास आधीपासून लाभ घेऊ शकतील.

Amazon प्राइमच्या सदस्यांना विशेष सवलत देत 16 जानेवारी 2022 पासून या सेलचा लाभ घेऊ शकतील अशी मुभा कंपनीच्या वतीने दिली आहे.तर फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेल देखील 17 जानेवारीपासून सुरू होईल आणि 22 जानेवारीला संपणार आहे. फ्लिपकार्ट प्लसचे सदस्य यांना देखील कंपनीने सेलचा लाभ  घेण्यासाठी 16 जानेवारी म्हणजेज २४ तास अगोदर वेळ दिला आहे. फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये ग्राहकांना यावेळी अनेक ऑफर दिल्या जातील. या सेलमध्ये, ग्राहकांना ICICI बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डवर 10% ची सूट दिली जाईल.

फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये, Poco, Apple, Realme, Samsung आणि इतर ब्रँड्सच्या स्मार्टफोन्सवर बंपर सूट मिळणार आहे. याशिवाय, स्मार्टवॉच, इयरबड्स, लॅपटॉप यांसारखी इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे 80% पर्यंत सवलतीत उपलब्ध होणार आहे.

भोसरी जमीन प्रकरणात मंदाकिनी खडसेनां दिलासा 

दरम्यान Amazon सेल दरम्यान, SBI क्रेडिट कार्ड 10% सूट मिळणार आहे. या सेलमध्ये स्मार्ट टीव्ही, स्मार्टवॉच, इअरबड्स आणि इतर उत्पादनेही अतिशय स्वस्तात विकली जातील. यामध्ये तुम्ही एक्सचेंज आणि बँक ऑफर्सचाही लाभ ग्राहकांना मिळणार आहे.

Spread the love
Tags: फ्लिपकार्ट flipcart अमेझॉन रिपब्लिक डे सेल अमेझॉन
ADVERTISEMENT
Previous Post

तुमच्याकडे ही 1 रुपयाची नोट असेल तर तुम्हाला 7 लाख रुपये मिळतील; कसे जाणून घ्या..

Next Post

तुमचीही बँकेत RD आहे, तर ‘या’ गोष्टींची काळजी घ्या, अन्यथा भरावा लागेल दंड

Related Posts

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

March 23, 2026
Next Post
नियम 72: कोणत्या योजनेत, किती दिवसात पैसे दुप्पट होतील, जाणून घ्या 1 मिनिटात

तुमचीही बँकेत RD आहे, तर 'या' गोष्टींची काळजी घ्या, अन्यथा भरावा लागेल दंड

ताज्या बातम्या

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

March 23, 2026
तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us