Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव पालिकेतील भाजपच्या ‘त्या’ २९ नगरसेवकांना विभागीय आयुक्तांची नोटीस

Editorial Team by Editorial Team
January 4, 2022
in जळगाव, राजकारण
0
जळगाव महापालिकेत भाजप पुन्हा बहुमतात?
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : जळगाव महापालिकेच्या निवडणुकीवेळी भाजपच्या हातावर तुरी देऊन शिवसेनेच्या गळाला लागलेल्या भाजपच्या 29 नगरसेवकांना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नोटीस बजावली आहे. त्यांच्या पात्रतेबाबत येत्या 11 जानेवारी रोजी नाशिकमध्ये सुनावणी होणार आहे. यासाठी महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या सुनावणीकडे सगळ्यांचे लक्ष लागले असून, कोणते नगरसेवक पात्र ठरणार, याची उत्सुकता शिगेला पोहचलीय.

जळगाव महापालिकेत महापौर, उपममहापौर निवडीच्या वेळी भाजपचे २७ नगरसेवक फुटले होते. त्यांनी आपला स्वतंत्र गट स्थापन केला. यात दिलीप पोकळे यांचाही समावेश होता. बंडखोर नगरसेवकांनी दिलीप पोकळे यांना गटनेते पदी नियुक्त केले. पोकळे यांनी इतर नगरसेवकांना प्रभाग समिती सभापती निवडीत आपला गट हाच भाजप असून आपण दिलेल्या उमेदवारास मतदान करावे असा व्हीप बजावला. मात्र भाजप नगरसेवकांनी तो व्हीप धुडकावून लावला. त्यामुळे दिलीप पोकळे यांनी नगरसेवक सीमा भोळे यांच्यासह २९ नगरसेवकांना अपात्र करावे अशी तक्रार पक्षाचे गटनेते म्हणून नाशिक विभागीय आयुक्त यांच्याकडे केली.

त्याची दखल घेऊन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी २९ भाजपच्या नगरसेवकांना नोटीस बजावली असून त्यावर ११ जानेवारी रोजी दुपारी ११ वाजता नाशिक येथे सुनावणी होणार आहे. या सुनावणीसाठी महापलिका आयुक्त व जिल्हाधिकारी यांनाही उपस्थित राहण्याचे कळविले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

तर लॉकडाऊनचा विचार करणार : राजेश टोपे

Next Post

अनाथांची माय हरपली : सिंधुताई सपकाळ यांचे निधन

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us