Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तर लॉकडाऊनचा विचार करणार : राजेश टोपे

Editorial Team by Editorial Team
January 4, 2022
in राज्य
0
…तर राज्यात निर्बंध अधिक कडक करू; आरोग्यमंत्री टोपेंचा इशारा
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे: राज्यात कोरोनाने पुन्हा डोकंवर काढलं आहे. दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत आहे. यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, अशातच लॉकडाऊनबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, सध्या लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण झालेली नाही. या परिस्थितीत तरी लॉकडाऊन हा पर्याय नाही, असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. जिथे काही प्रॉब्लेम नाहीय तिकडे लॉकडाऊनचा विषय नाही. 40 टक्क्यांच्यावर बेड्स भरल्यानंतर लॉकडाऊनचा विचार करणार, मात्र आता तशी परिस्थिती नाही. आता 10 टक्केही बेड्स भरलेले नाहीत, असं टोपेंनी सांगितलं.

केंद्राचा निधी वेगळ्या कामासाठी खर्च करणार
केंद्रीय आरोग्यमंत्री राज्यमंत्री भारती पवार यांच्यासोबत आजच माझी बैठक होती. केंद्राने जो निधी दिलाय तो वेगळ्या गोष्टीसाठी खर्च होणार आहे, आणि तो वेळेत कसा खर्च होईल याकडे आमचं लक्ष आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. राज्यात ज्या दिवशी 700 मेट्रिक टन ऑक्सिजन लागेल त्या दिवसापासून कठोर निर्बंध लागू करावे, लागतील असा इशाराही त्यांनी दिला होता.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

HDFC बँकेने व्याजदर वाढवले, वाचा किती मिळणार एफडीवर अधिक व्याज

Next Post

जळगाव पालिकेतील भाजपच्या ‘त्या’ २९ नगरसेवकांना विभागीय आयुक्तांची नोटीस

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
जळगाव महापालिकेत भाजप पुन्हा बहुमतात?

जळगाव पालिकेतील भाजपच्या 'त्या' २९ नगरसेवकांना विभागीय आयुक्तांची नोटीस

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us