Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पंतप्रधान मोदी अहंकारी; राज्यपालांनीच साधला निशाणा, भाजपच्या गोटात खळबळ

Editorial Team by Editorial Team
January 4, 2022
in राष्ट्रीय, राजकारण
0
पंतप्रधान मोदी अहंकारी; राज्यपालांनीच साधला निशाणा, भाजपच्या गोटात खळबळ
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली : भाजपच्या एका महत्त्वाच्या नेत्यानेच आपल्या पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाला घरचा आहेर दिला आहे. तीन नव्या कृषी कायद्यांच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायला गेलो असता मला त्यांच्यातील अहंकार दिसला असा बेधडक आरोप भाजपचेच नेते आणि मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केला आहे. एवढंच नव्हे तर मोदींशी चर्चा करताना पाच मिनिटातच माझा वाद झाला असेही ते म्हणाले. थेट भाजपच्या राज्यपालांनीच पंतप्रधानांवर गंभीर आरोप केल्यानंतर भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे

सत्यपाल मलिक हरयाणातील दादरी येथील एका धार्मिक ठिकाणी भेट द्यायला आले होते. तेव्हा ते म्हणाले की, मी शेतकरी आंदोलनाबाबात पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. परंतु पंतप्रधान मोदी हे अतिशय अहंकारी आहेत. मी त्यांना म्हटले की शेतकरी आंदोलनात ५०० शेतकर्‍यांचा मृत्यू झाला आहे. तेव्हा ते माझ्यासाठी मेले का? असा प्रतिप्रश्न मोदींनी मला केला , तेव्हा मलिक यांनी हो तुमच्यामुळेच मेले कारण तुम्ही राजा झाले आहात असेही मलिक यावेळी म्हणाले.

कोण आहेत सत्यपाल मलिक
सत्यपाल मलिक यांचा जन्म उत्तर प्रदेशच्या बागपतमध्ये 24 जुलै 1946 ला एका शेतकरी जाट कुटुंबात झाला
1974 मध्ये चौधरी चरण सिंह यांच्या भारतीय क्रांती दलाच्या तिकीटावर ते पहिल्यांदा आमदार
अमित शाहंच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात ते भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष होते
30 सप्टेंबर 2017 रोजी त्यांना बिहारचं राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आलं
गोवा, ओडिशा, कश्मीर सारख्या राज्यांचे राज्यपाल म्हणूनही त्यांनी जबाबदारी पाहिली
सध्या ते मेघालयचे राज्यपाल आहेत

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जुळ्या मुलींना जन्म दिल्याने सासरच्यांकडून छळ ; विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल

Next Post

MPSC च्या पूर्व प्रशिक्षणाकरीता ७ जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती २०२१

MPSC च्या पूर्व प्रशिक्षणाकरीता ७ जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us