Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्य वीज वितरण कंपनीत 320 जागा रिक्त ; 10वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

Editorial Team by Editorial Team
December 31, 2021
in राज्य, शैक्षणिक
0
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. जळगाव येथे १३५ जागांसाठी भरती
ADVERTISEMENT

Spread the love

दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी संधी आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये ३२० जागांसाठी भरती निघाली आहे. लाईनमन, संगणक चालक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जानेवारी 2022 असणार आहे.

पदाचे नाव आणि जागा :

१) लाईनमन (Lineman) – एकूण जागा 291

२) संगणक चालक (Computer Operator) – एकूण जागा 29

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

लाईनमन : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे .तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठतून, शासकीय आद्योगिक महाविद्यालयातून किंवा मान्यताप्राप्त महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदांबाबत किमान ज्ञान असणं आवश्यक आहे.उमेदवारांनी किमान दोन वर्षांचं पूर्ण वेळ ITI केलं असणं आवश्यक आहे.खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी सरासरी 55 टक्के गुण आवश्यक आहे.तसंच मागासवर्गीय उमेदवारांसाठी सरासरी 50 टक्के गुण आवश्यक आहे.

संगणक चालक –या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठतून, शासकीय आद्योगिक महाविद्यालयातून किंवा मान्यताप्राप्त महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदांबाबत किमान ज्ञान असणं आवश्यक आहे.या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना कम्प्युटरचं संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे.उमेदवारांनी किमान दोन वर्षांचं पूर्ण वेळ ITI केलं असणं आवश्यक आहे.खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी सरासरी 55 टक्के गुण आवश्यक आहे.तसंच मागासवर्गीय उमेदवारांसाठी सरासरी 50 टक्के गुण आवश्यक आहे.

वयोमर्यादा :

18 ते 30 वर्षांच्या दरम्यान असणार आहे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी पाच वर्षांची सूट देण्यात आली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 जानेवारी 2022

सूचना वाचण्यासाठी : येथे क्लीक करा

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महिला पोलीस निरीक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

दिलासादायक! कपड्यांवरील GST मध्ये तूर्तास कोणतीही वाढ होणार नाही

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
दिलासादायक! कपड्यांवरील GST मध्ये तूर्तास कोणतीही वाढ होणार नाही

दिलासादायक! कपड्यांवरील GST मध्ये तूर्तास कोणतीही वाढ होणार नाही

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us