Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावात पॉलीश करून देण्याचा बहाण्याने 40 हजारांचे दागिने लंपास

Editorial Team by Editorial Team
December 29, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
जळगावात पॉलीश करून देण्याचा बहाण्याने 40 हजारांचे दागिने लंपास
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : शहरातील मेहरूण येथे भांड्यांसह दागिन्यांनाही पॉलीश करून देण्याचा बहाणा करून अज्ञात दोन भामट्यांनी महिलेचे 40 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र व कानातले टॉप्स लंपास केल्याची घटना घडलीय. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

मेहरुण परीसरातील रेणूका हॉस्पिटलसमोर संगीता विजय सोनवणे (42) ह्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मंगळवार, 28 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास महिला घरात काम करत असताना 40 ते 45 वयोगटातील अज्ञात दोन भामटे आले व त्यांनी तांब्यासह पितळी भांड्यांना पॉलिश करून देतो, असे सांगितल्यानंतर सोनवणे यांनी भांडे दिली तर त्यानंतर मंगळसूत्र व टॉप्सदेखील आम्ही पॉलीश करून देतो, असे संशयीतांनी सांगितल्यानंतर महिलेने गळ्यातील 12 हजार रुपये किंमतीचे दोन मंगळसुत्र आणि 16 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मणी आणि 12 हजाराचे कानतले टॉप्स असे एकूण 40 हजारांचा मुद्देमाल पॉलीश करण्यासाठी दिला.

अज्ञात भामट्यांनी एका डब्यात सोन्याचे दागिने आणि हळद टाकून गॅसवर ठेवण्याचा बहाणा केला. तेव्हढ्यात हातचलाखी करून डाब्यातील दागिने काढून रीकामा डबा गॅसवर ठेवला आणि दहा मिनिटांनी डबा उघडा, असे सांगून दुचाकीवरून पळ कराढला. महिलेने डबा उघडल्यानंतर दागिने नसल्याचे उघड झाले. महिलेने तत्काळ एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात दुपारी चार वाजता अज्ञात दोन भामट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार रामकृष्ण पाटील करीत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

…तर राज्यात निर्बंध अधिक कडक करू; आरोग्यमंत्री टोपेंचा इशारा

Next Post

‘या’ राज्यात पेट्रोल २५ रुपयाने मिळणार स्वस्त, कोणाला मिळणार फायदा?

Related Posts

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी...विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी…विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

March 25, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

जाणून घ्या आजचा पेट्रोल आणि डिझेलचा भाव

'या' राज्यात पेट्रोल २५ रुपयाने मिळणार स्वस्त, कोणाला मिळणार फायदा?

ताज्या बातम्या

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us