Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावात ट्रकची दोन दुचाकींना धडक, एक ठार, तीन जखमी

Editorial Team by Editorial Team
December 19, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
बस-कंटेनरचा भीषण अपघातात सात ठार
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव प्रतिनिधी । भरधाव ट्रकने दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. यात दुचाकीवर मागे बसलेल्या ३० वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू झाला तर तीनजण जखमी झाल्याची घटना आज शहरातील ट्रान्सपोर्ट नगरजवळील महामार्गावर घडलीय.  रवी गणेश बोरसे (वय-३०) असे मृत तरुणाचे नाव आहे.

शहरातील रामेश्वर कॉलनीत राहणारा रवी गणेश बोरसे (वय-३०) त्याचा मित्र योगेश जगन्नाथ पाटील (वय-३६) हे दोघे गॅरेजवर काम करतात. दोन्ही वेगवेगळ्या गॅरेजवर काम करत असल्याने दोघांची ओळखत होते. दरम्यान आज रविवारी दुपारी योगेश पाटील हा त्याची दुचाकीने ट्रान्सपोर्टनगर कडून येत असतांना रवी बोरसे हा कालींका माता मंदीराजवळ योगेशच्या दुचाकीवर बसून शहराकडे येण्यास निघाले. राष्ट्रीय महामार्गावरून जात असतांना भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने दुचाकीचा मागून जोरदार धडक दिली.
या अपघातात  दुचाकीवर मागे बसलेला रवी बोरसे या तरूणाचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकी चालक योगेश हा किरकोळ जखमी झाला.
शिवाय याच्या दुचाकीच्या बाजूला अजून एका दुचाकीला देखील ट्रकने धडक दिली. यात देखील इतर अनोळखी दोन जखमी जखमी झाले आहे. अपघात घडल्यानंतर एमआयडीसी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात घटनेची कोणतीही नोंद करण्यात आलेली नव्हती.  मयत रवी बोरसेच्या पश्चात आई सुमन, वडील गणेश नामदेव बोसरे, अक्षय, मनोज व पियूष हे तिन भाऊ असा परिवार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धक्कादायक : झोपाळ्याच्या दोरीचा गळफास बसून उच्चशिक्षित तरुणीचा मृत्यू

Next Post

गुलाबराव पाटलांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा गाल पाहणाऱ्यांचे थोबाड फोडू

Related Posts

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026
Next Post
गुलाबराव पाटलांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा गाल पाहणाऱ्यांचे थोबाड फोडू

गुलाबराव पाटलांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा गाल पाहणाऱ्यांचे थोबाड फोडू

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us