Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

500 दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत-लष्करप्रमुख

najarkaid by najarkaid
September 23, 2019
in राष्ट्रीय
0
500 दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत-लष्करप्रमुख
ADVERTISEMENT

Spread the love

चेन्नई – भारताने उद्ध्वस्त केलेल्या बालाकोट येथील ’जैश ए मोहम्मद’च्या दहशतवाद्यांची ठिकाणे पाकिस्तानने पुन्हा एकदा सक्रिय केली आहेत. बालाकोटमध्ये असलेले हे दहशतवादी पुढेही जावू शकतात. कमीत कमी 500 दहशतवादी पीओकेमधून जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी आज चेन्नईत बोलताना दिली. इस्लामचा गैरवापर केला जात असून धर्म गुरुंनी इस्लामचा खरा अर्थ लोकांना सांगायला हवा, असेही रावत म्हणाले.
जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्यात आल्यानंतर पाकिस्तानने उघडपणे म्हटलेय की, आम्ही दहशतवादी पाठवू. म्हणून पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचं उल्लंघन केले जात आहे. दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करता यावा यासाठी पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचं उल्लंघन केले जाते. आम्ही बालाकोटपेक्षा अधिक पुढे जाऊ शकतो, असा थेट इशारा लष्करप्रमुखांनी पाकिस्तानला दिला आहे. पाकिस्तानच्या बालाकोटमधील दहशतवादी शिबीरे पुन्हा एकदा सक्रिय झाली आहेत. ही शिबीरे नुकतीच सुरू करण्यात आली आहेत. तसेच पीओकेमधून 500 दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत आहे, असे बिपिन रावत म्हणाले.
घुसखोरी करण्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांना रोखण्यासठी भारतीय लष्कर पूर्णपणे सज्ज आहेत. घुसखोरीचे अनेक प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडले आहेत, असेही लष्करप्रमुख म्हणाले. भारतीय वायुदलाच्या विमानांनी पाकिस्तानात घुसून दहशतवादी तळांवर बॉम्ब हल्ला केला होता. त्यानंतर अनेक दिवस जैशचा हा अड्डा बंद झाला होता.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

खोटं बोलताना मुख्यमंत्र्यांची जीभ कशी कचरत नाही? मुंडे

Next Post

संस्था चालवायच्या असतात, लुटायच्या नसतात: अजित पवार

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

April 18, 2026
संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
संस्था चालवायच्या असतात, लुटायच्या नसतात: अजित पवार

संस्था चालवायच्या असतात, लुटायच्या नसतात: अजित पवार

ताज्या बातम्या

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us