Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खोटं बोलताना मुख्यमंत्र्यांची जीभ कशी कचरत नाही? मुंडे

najarkaid by najarkaid
September 23, 2019
in राज्य
0
खोटं बोलताना मुख्यमंत्र्यांची जीभ कशी कचरत नाही? मुंडे
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – आमच्या सरकारवर कोणताच डाग नाही, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी जोरदार प्रहार केला आहे. इतकं धडधडीत खोटं बोलताना मुख्यमंत्र्यांची जीभ कशी कचरत नाही, असा थेट सवाल त्यांनी केला. तुमचं सरकार हे सर्वात कलंकित सरकार आहे, अशी तोफही त्यांनी डागली.

एका वृत्तवाहिनीवरील चर्चासत्रात सहभागी झालेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या सरकारवर कोणताही डाग नसल्याचा दावा केला होता. त्यावर राष्ट्रवादीनं कडाडून टीका केली आहे. खोटं बोलताना मुख्यमंत्र्यांची जीभ कशी कचरत नाही, असा सवाल त्यांनी केला. तुमचं सरकार तर सर्वात कलंकित आहे. म्हणूनच प्रकाश मेहता यांना घरी जावं लागलं नाही का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. खोटी कागदपत्रे सादर करून शेतकर्‍यांचे अनुदान लाटल्याचा लोकायुक्तांनी ठपका ठेऊनही सुभाष देशमुख यांना तुम्ही मंत्रिपदावरून काढू शकला नाहीत. अजून बर्‍याच भ्रष्ट मंत्र्यांनी घरचा रस्ता पकडला असता, मात्र तुमच्या कृपादृष्टीने त्यांना तारलं आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

देशातील 2021 ची जनगणना अ‍ॅपमधून होणार

Next Post

500 दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत-लष्करप्रमुख

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
500 दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत-लष्करप्रमुख

500 दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत-लष्करप्रमुख

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us