Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जोडीदाराच्या निवृत्तिवेतनासाठी नवे संयुक्त बँक खाते अनिवार्य नाही

najarkaid by najarkaid
November 21, 2021
in Uncategorized
0
जोडीदाराच्या निवृत्तिवेतनासाठी नवे संयुक्त बँक खाते अनिवार्य नाही
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली,केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) भूविज्ञान; पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन , अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग, जे पेन्शन विभागाचे प्रभारी देखील आहेत, त्यांनी आज स्पष्ट केले आणि पुनरुच्चार केला की जोडीदाराच्या निवृत्तिवेतनासाठी संयुक्त बँक खाते अनिवार्य नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सेवानिवृत्त आणि निवृत्तीवेतनधारकांसह समाजातील सर्व घटकांचे नेहमीच “जीवन सुलभ” करण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांचा अनुभव आणि दीर्घकाळ बजावलेली सेवा ही देशाचा ठेवा आहे असे ते म्हणाले.

निवृत्तीवेतन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, सेवानिवृत्त सरकारी कर्मचाऱ्याला त्याच्या/तिच्या जोडीदारासोबत संयुक्त खाते उघडणे शक्य नसल्याबद्दल कार्यालय प्रमुख समाधानी असतील तर ही आवश्यकता शिथिल केली जाऊ शकते. केंद्र सरकारच्या निवृत्तीवेतनाचे वितरण करणाऱ्या सर्व एजन्सी बँकांना सूचित करण्यात आले आहे की जर पती/पत्नीनी कौटुंबिक निवृत्तीवेतन जमा करण्यासाठी विद्यमान संयुक्त बँक खात्याचा पर्याय निवडला असेल तर बँकांनी नवीन खाते उघडण्यावर भर देऊ नये असे त्यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले की जोडीदारासह संयुक्त बँक खाते असणे इष्ट आहे आणि ते त्यांच्या जोडीदारासह उघडलेले असले पाहिजे ज्यांच्या नावे पीपीओमध्ये कौटुंबिक पेन्शनसाठी अधिकृत मान्यता अस्तित्वात आहे. या खात्यांचे परिचालन निवृत्तीवेतनधारकाच्या इच्छेनुसार ““former or survivor” किंवा “either or survivor” आधारे केले जाईल असे ते म्हणाले.

संयुक्त बँक खाते उघडण्याचा उद्देश कौटुंबिक निवृत्तीवेतन कोणत्याही विलंबाशिवाय सुरू होणे आणि निवृत्तीवेतनधारकाला नवीन पेन्शन बँक खाते उघडण्यासाठी कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागणार नाही हे सुनिश्चित करणे हा आहे. कौटुंबिक पेन्शन सुरू करण्यासाठी विनंती सादर करताना कौटुंबिक निवृत्ती वेतनधारकाला कमीतकमी कागदपत्रे द्यावी लागतील याकडे लक्ष दिले आहे.

Spread the love
Tags: जोडीदाराच्या निवृत्तिवेतनासाठी नवे संयुक्त बँक खाते अनिवार्य नाही
ADVERTISEMENT
Previous Post

जानेवारी पासून या वस्तू महागणार ; सामान्य नागरिकांचं बजेट कोलमडणार

Next Post

जेडीसीसी बँक निवडणुकीच्या मतदानास सुरुवात

Related Posts

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Next Post
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ ऑक्टोबरला मतदान

जेडीसीसी बँक निवडणुकीच्या मतदानास सुरुवात

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us