Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

MPSC ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर.. परीक्षेच्या वयोमर्यादेत वाढ

Editorial Team by Editorial Team
November 11, 2021
in राज्य, शैक्षणिक
0
MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती २०२१
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई प्रतिनिधी । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या एमपीएससीच्या परीक्षेला बसण्यासाठी विद्यार्थ्यांना वयोमर्यादेत एक वर्षाची शिथिलता देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बुधवारी दिली.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली. आता प्रस्तावित असणाऱ्या पीएसआयच्या परीक्षेसाठीदेखील हा निर्णय लागू राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

कोरोनामुळे दोन वर्षे एमपीएससीच्या परीक्षा झाल्या नव्हत्या. त्यामुळे वयोमर्यादा दोन वर्षे वाढवावी, अशी मागणी होत होती. याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वयोमर्यादा वाढवण्याच्या निर्णयास मान्यता दिली. लाखोंच्या संख्येत विद्यार्थी या परीक्षा देत असतात. त्यांना या निर्णयाचा फायदा होणार असल्याचेही दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

कोरोनामुळे मध्यंतरीच्या काळात एमपीएससी परीक्षा होऊ न शकल्याने अनेक उमेदवारांचे वय वाढले. इच्छुकांना परीक्षा देता आली नाही, शिवाय नंतर परीक्षा देण्याची संधीही मिळणार नव्हती. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

२०८८ प्राध्यापक, ३७० प्राचार्यरिक्त पदांच्या भरतीस मान्यता

Next Post

सर्वसामान्यांना दिलासा : पेट्रोल-डिझेलबाबत कंपन्यांनी घेतला ‘हा’ निर्णय

Related Posts

धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

April 2, 2026
Indian Army Women Agniveer Bharti 2026: १० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
Next Post
जाणून घ्या आजचा पेट्रोल आणि डिझेलचा भाव

सर्वसामान्यांना दिलासा : पेट्रोल-डिझेलबाबत कंपन्यांनी घेतला 'हा' निर्णय

ताज्या बातम्या

धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

April 2, 2026
Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

April 2, 2026
Indian Army Women Agniveer Bharti 2026: १० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी

Indian Army Women Agniveer Bharti 2026: १० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी

April 2, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us