Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

संतापजनक : वृद्धाचा ११ वर्षीय अल्पवयीन बलात्कार, नराधम अटकेत

Editorial Team by Editorial Team
November 10, 2021
in क्राईम डायरी, राज्य
0
संतापजनक ! अपहरण करून 14 वर्षीय मुलीवर 8 जणांकडून सामूहिक बलात्कार
ADVERTISEMENT

Spread the love

धुळे प्रतिनिधी | शहरातील मोहाडी उपनगर परिसरात राहणाऱ्या ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ७१ वर्षाच्या वृध्दाने बलात्कार केला. शांताराम अहिरे असे या वृध्दाचे नाव आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन मोहाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

गेल्या आठवड्यात अल्पवयीन मुलगी शेळ्यांना चारा घेण्यासाठी घराबाहेर पडली होती. रेल्वे मार्गाजवळ ती चारा घेण्यासाठी आली होती. या वेळी शांताराम शिवराम अहिरे (रा. दंडेवाले बाबानगर) याने चारा ताेडून देण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर सायकलवर बसवून त्याने मुलीला सावळदे शिवारातील शेतात नेले. तेथे तिच्यावर अत्याचार केला. तसेच या प्रकरणाची वाच्यता केल्यास आई वडिलांना ठार मारेल अशी धमकी दिली.

या प्रकारामुळे बालिका भेदरली होती. अत्याचारामुळे तिला त्रास होऊ लागला. त्यानंतर तिने हा प्रकार आईला सांगितला. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन मोहाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिस अधिकारी दत्तात्रय शिंदे व पथकाने शांताराम अहिरे याला अटक केली आहे

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

करोडपातीची पत्नी ४७ लाख रुपये घेऊन रिक्षावाल्यासोबत पाळली, पैसे संपले अन्…

Next Post

खुशखबर ! RBI देतेय 40 लाख रुपये जिंकण्याची संधी, जाणून घ्या कसे?

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
RBI मध्ये परीक्षेशिवाय नोकरीची संधी ; वाचा तपशील

खुशखबर ! RBI देतेय 40 लाख रुपये जिंकण्याची संधी, जाणून घ्या कसे?

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us