Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

10, 12 वी पास असणाऱ्यांना पोस्टात नोकरीची सुवर्ण संधी !

najarkaid by najarkaid
November 5, 2021
in Uncategorized
0
10, 12 वी पास असणाऱ्यांना पोस्टात नोकरीची सुवर्ण संधी !
ADVERTISEMENT

Spread the love

महाराष्ट्र डाक विभाग भरती २०२१ करिता जाहिरात काढण्यात आली असून यावेळी पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन, मेल गार्ड, मल्टी टास्किंग स्टाफ करिता अर्ज मागविण्यात येत आहेत एकूण 257 रिक्त पदांसाठी ही भरती होतं असून 10,12 वी पास असणाऱ्यांसाठी ही सरकारी नोकरीची सुवर्ण संधी आहे.
https://maharashtrapost.gov.in/

⇒ शैक्षणिक पात्रता: 10, 12 वी उत्तीर्ण.

⇒ वयाची अट: 18 ते 27 वर्षे.

⇒ नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.

⇒ फी: ₹ 200 / -.

⇒ अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन.

⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 नोव्हेंबर 2021.

Number of Posts (एकूण पदे)

257 Vacancies

Postal Assistant – 93 Posts.
Sorting Assistant – 09 Posts.
Postman – 113 Posts.
MTS – 42 Posts.
Salary (वेतनमान)

Postal Assistant/ Sorting Assistant: Rs. 25500 to Rs. 81100.
Postman: Rs. 21700 to Rs. 69100.
MTS: Rs. 18000 to Rs. 56900.
Official Website (अधिकृत वेबसाईट)

https://maharashtrapost.gov.in/

Application Mode (अर्जाची पद्धत)

Online

Job Location (नोकरी ठिकाण)

Across Maharashtra
Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख)

27th November 2021 upto 6 PM

Maharashtra Postal Circle Bharti Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)

पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट: उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा शालेय शिक्षण मंडळ किंवा माध्यमिक शिक्षण मंडळातून 12 वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
पोस्टमन, मेल गार्ड: उमेदवाराने मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळ किंवा माध्यमिक शिक्षण मंडळातून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.मल्टी टास्किंग स्टाफ: उमेदवाराने मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळ किंवा माध्यमिक शिक्षण मंडळातून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Maharashtra Postal Circle Recruitment Age Limit (वयाची अट) – [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

(a) Age limit for the posts of Postal Assistant/ Sorting Assistant is 18 – 27 years
(b) Age limit for the posts of Postman/Mail Guard is 18 – 27 years.
(c) Age limit for the posts of Multi Tasking Staff is 18 – 25 years.

Selection Process (भर्ती प्रक्रिया)

उमेदवारांची निवड शैक्षणिक आणि क्रीडा पात्रतेनुसार विहित अटींच्या पूर्ततेच्या अधीन केली जाईल.

Notification (जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा)
maharashtra_postal_circle_bharti_@mahasarkarcoin

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सर्पदंश झाल्याने जळगावातील तरुणाचा मृत्यू

Next Post

वरणगाव फॅक्टरी येथे गॅस सिलिंडरला आग; दोघे पिता-पुत्र भाजले

Related Posts

Western Railway Recruitment 2026

Western Railway Recruitment 2026 | 10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती

March 23, 2026
UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

March 22, 2026
Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

March 21, 2026
Next Post
वरणगाव फॅक्टरी येथे गॅस सिलिंडरला आग; दोघे पिता-पुत्र भाजले

वरणगाव फॅक्टरी येथे गॅस सिलिंडरला आग; दोघे पिता-पुत्र भाजले

ताज्या बातम्या

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

March 24, 2026
AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us