Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पालकांनो वेळीच व्हा सावध ! Pop-Up फटाका खाल्ल्यानं 3 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Editorial Team by Editorial Team
November 4, 2021
in क्राईम डायरी, राष्ट्रीय
0
पालकांनो वेळीच व्हा सावध ! Pop-Up फटाका खाल्ल्यानं 3 वर्षांच्या मुलाचा मृत्यू
ADVERTISEMENT
Spread the love

सूरत : दिवाळीच्या चांगल्या दिवशी एक वाईट बातमी समोर येतेय. दिवाळीच्या सणाला आई वडिल आपल्या मुलांसाठी विविध प्रकारचे फटाके आणतात आणि त्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात. पण सुरतमधून एक वाईट घटना समोर आली आहे. सुरतच्या डिंडोलीत तीन वर्षांच्या मुलानं पॉप-अप फटाके खाल्ल्याची घटना घडली. अतिसार आणि उलट्यांचा त्रास होऊन मुलाची प्रकृती गंभीर झाली. त्यानंतर त्याला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

पालकांना सावध करणाऱ्या या प्रकरणाबाबत बोलताना त्याच्या वडिलांनी सुरतच्या डिंडोली येथे आपल्या 3 वर्षाच्या मुलासाठी फटाके आणले होते. मूल लहान असल्यानं हे फटाके फोडून झाल्यानंतर घरी सोडण्यात आलं. यानंतर मुलानं फटाखा गिळला. त्यानंतर तो आजारी पडला आणि बरा झाला नाही. अतिसार आणि उलट्यात पॉप-अप फटाके फुटल्यानं त्याला पुढील उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं. जिथे डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केलं आणि मुलाने फटाके खाल्ल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. यासोबतच सर्व पालकांनी दिवाळीच्या फटाक्यांपासून आपल्या मुलांना सांभाळून आणि सावध राहण्याचे आवाहन डॉक्टरांनी केलं आहे.

पालकांनो वेळीच व्हा सावध

राज शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते कुटुंबासह 8 महिन्यांपूर्वीच बिहारहून सुरतला आले होते. राज शर्मा यांचा पत्नी, 3 वर्षांचा मोठा मुलगा शौर्य आणि 2 वर्षांची मुलगी असा परिवार आहे. 24 तासांपासून शौर्य अचानक आजारी पडल्याने त्यांना त्याची काळजी वाटत होती. त्याला उपचारासाठी जवळच्या डॉक्टरांनाही दाखवण्यात आले. अचानक मुलाला उलट्या होऊ लागल्याने त्याला पुन्हा डॉक्टरांकडे नेण्यात आलं. यावर डॉक्टरांनी त्याला ड्रिप लावून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला दिला. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर डॉक्टरांनी शौर्यला मृत घोषित केलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आता ‘या’ राज्यांनी पेट्रोल-डिझेलवरील कर केले कमी, तुमच्या शहराचे दर जाणून घ्या

Next Post

IBPS तर्फे तब्बल 1828 जागांसाठी मोठी भरती, जाणून तपशील

Related Posts

त्याच्या डोक्यातील संशयाचे भूत काही जाता जात नव्हते ,अखेर पत्नी गाढ झोपेत असतांना पतीने केला भयानक शेवट!

Thrissur Crime: प्रेमसंबंध, ब्लॅकमेल आणि दोन निष्पाप जीवांचा क्रूर अंत

July 1, 2025
₹13,999 मध्ये असा फोन कुठेच नाही! Vivo T4X 5G चं भन्नाट कमबॅक! वाचून व्हाल थक्क…

₹13,999 मध्ये असा फोन कुठेच नाही! Vivo T4X 5G चं भन्नाट कमबॅक! वाचून व्हाल थक्क…

June 30, 2025
कोब्रा हातात उचलणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल!

कोब्रा हातात उचलणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल!

June 30, 2025

जुलै 2025 पासून बदलणारे नवे आर्थिक नियम – सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम, जाणून घ्या!

June 30, 2025

चॉकलेटसाठी पैसे मागणाऱ्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत; जन्मदात्याच ठरला खुनी

June 30, 2025
घराच्या वाटणीवरून पित्यानेच केला पोटच्या मुलाचा खून ; अंतःकरण हादरवणारी घटना

एकाच वेळी दोघांसोबत विवाहितेचं प्रेमसंबंध,अन्…पुढे जे घडलं ते भयंकरचं

April 10, 2025
Next Post
नोकरीची उत्तम संधी ;  IBPS मार्फत १०,४६६ जागांसाठी मेगा भरती

IBPS तर्फे तब्बल 1828 जागांसाठी मोठी भरती, जाणून तपशील

ताज्या बातम्या

Horoscope Today – 1 जुलै 2025 राशी भविष्य मराठी

Horoscope Today: जुलै 1 पासून 6 राशींचे भाग्य उजळणार, काहींसाठी दिवस खडतर

July 1, 2025
एसटी MSRTC तिकिट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: १५% सूट आजपासून लागू

एसटी MSRTC तिकिट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: १५% सूट आजपासून लागू

July 1, 2025
“Railway Reservation Chart Timing Update: वेटिंग लिस्ट कन्फर्मेशन आता 8 तास आधी!”

“Railway Reservation Chart Timing Update: वेटिंग लिस्ट कन्फर्मेशन आता 8 तास आधी!”

July 1, 2025
त्याच्या डोक्यातील संशयाचे भूत काही जाता जात नव्हते ,अखेर पत्नी गाढ झोपेत असतांना पतीने केला भयानक शेवट!

Thrissur Crime: प्रेमसंबंध, ब्लॅकमेल आणि दोन निष्पाप जीवांचा क्रूर अंत

July 1, 2025
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा Political Twist!

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा Political Twist!

July 1, 2025
खान्देशातील खेळाडूंसाठी मोठी घोषणा!

खान्देशातील खेळाडूंसाठी मोठी घोषणा!

June 30, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us