Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

IBPS तर्फे तब्बल 1828 जागांसाठी मोठी भरती, जाणून तपशील

Editorial Team by Editorial Team
November 4, 2021
in राष्ट्रीय, शैक्षणिक
0
नोकरीची उत्तम संधी ;  IBPS मार्फत १०,४६६ जागांसाठी मेगा भरती
ADVERTISEMENT

Spread the love

बैंकिंग कार्मिक चयन संस्थान IBPS तर्फे तब्बल 1828 जागांसाठी मोठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज  करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

या जागांसाठी भरती

१) I.T. Officer (स्केल- I)

२) एग्रीकल्चर फील्ड ऑफिसर (स्केल- I)

३) राजभाषा अधिकारी (स्केल- I)

४) लॉ ऑफिसर (स्केल- I)

५) HR / कार्मिक अधिकारी (स्केल- I)

६) मार्केटिंग ऑफिसर (स्केल- I)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

I.T. Officer (स्केल- I) : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 4 वर्षांची अभियांत्रिकी / संगणक विज्ञान / संगणक अनुप्रयोग / माहिती तंत्रज्ञान / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन मधील पदवी घेतली असणं आवश्यक आहे.

एग्रीकल्चर फील्ड ऑफिसर (स्केल- I) : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कृषी / फलोत्पादन / पशुसंवर्धन / पशुवैद्यकीय विज्ञान / दुग्धशास्त्र / मत्स्य विज्ञान / मत्स्यपालन / कृषी (पदवी) विपणन आणि सहकार/सहकार आणि बँकिंग/कृषी-वनीकरण/वनीकरण/कृषी जैवतंत्रज्ञान/अन्न विज्ञान/कृषी व्यवसाय व्यवस्थापन/अन्न तंत्रज्ञान/दुग्ध तंत्रज्ञान/कृषी अभियांत्रिकी/रेशीम.मधील 4 वर्षांची पदवी घेतली असणं आवश्यक आहे.

राजभाषा अधिकारी (स्केल- I) : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इंग्रजीसह हिंदीमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर स्तरावर विषय म्हणून इंग्रजी आणि हिंदीसह संस्कृतमध्ये पदव्युत्तर पदवी.घेतली असणं आवश्यक आहे.

लॉ ऑफिसर (स्केल- I) : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कायद्यातील बॅचलर पदवी (LLB) आणि बार कौन्सिलमध्ये वकील म्हणून नोंदणी केली असणं आवश्यक आहे.

HR / कार्मिक अधिकारी (स्केल- I) : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदवीधर आणि दोन वर्षे पूर्ण वेळ पदव्युत्तर पदवी किंवा कार्मिक व्यवस्थापन / औद्योगिक संबंध / एचआर / एचआरडी / सामाजिक कार्य / कामगार कायदा यामधील दोन वर्षांचा पूर्ण वेळ पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा केला असणं आवश्यक आहे.

मार्केटिंग ऑफिसर (स्केल- I) : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदवीधर आणि दोन वर्षे पूर्ण वेळ MMS (मार्केटिंग)/ दोन वर्षे पूर्ण वेळ MBA (मार्केटिंग)/ दोन वर्षे पूर्ण वेळ PGDBA/ PGDBM/ PGPM/ PGDM मार्केटिंगमधील स्पेशलायझेशन केलं असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराचं वय हे वयवर्षे 20 ते 30 च्या दरम्यान असणं आवश्यक आहे.

परीक्षा शुल्क

General/OBC/PWBD/EXSM उमेदवारांसाठी – 850/-.रुपये प्रतिमहिना

SC/ST उमेदवारांसाठी – 175/-.रुपये प्रतिमहिना

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 नोव्हेंबर 2021

जाहिरात : PDF

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पालकांनो वेळीच व्हा सावध ! Pop-Up फटाका खाल्ल्यानं 3 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Next Post

आता पती-पत्नी दोघांनाही पीएम किसान योजनेत मिळणार 6000 रुपये? हे नियम जाणून घ्या

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Next Post
आता पती-पत्नी दोघांनाही पीएम किसान योजनेत मिळणार 6000 रुपये? हे नियम जाणून घ्या

आता पती-पत्नी दोघांनाही पीएम किसान योजनेत मिळणार 6000 रुपये? हे नियम जाणून घ्या

ताज्या बातम्या

जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल :सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक

April 20, 2026
Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us