Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये देवदर्शनाला जाताय? आधी वाचा ‘ही’ बातमी, शेगावसह ‘या’ मंदिरांमध्ये नवे नियम

Editorial Team by Editorial Team
November 3, 2021
in राज्य
0
दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये देवदर्शनाला जाताय? आधी वाचा ‘ही’ बातमी, शेगावसह ‘या’ मंदिरांमध्ये नवे नियम
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : सध्या दिवाळी सण सुरु असून यानिमित्त सुट्टी असतात. त्यामुळे अनेक भाविकांचा भर हा देवदर्शनावर असतोच. यामुळे महत्त्वाच्या देवस्थानी भाविकांची गर्दी पाहायला मिळू शकते. यामुळे मंदिर संस्थांनीही स्थानिक स्तरावर नियमांमध्ये काही बदल केले आहेत. कोरोना नियंत्रणात असला तरी मास्क वापरणे, सोशल डिस्टंसिंग आणि इतर करोनाच्या नियमांचं पालन करूनच देवदर्शन करावं लागणार आहे.

सणासुदीच्या काळात आणि दिवाळीची सुट्टी असल्यामुळे भाविकांचा भर हा देवदर्शनावर असतोच. सुदैवाने यंदा करोनाचे नियम शिथिल झाल्यामुळे अनेक मंदिरही उघडली गेली आहेत. त्यामुळे सुट्ट्यांचा फायदा घेत अनेकजण देवदर्शनाला निघायच्या तयारीत आहेत.  यामुळे मंदिर संस्थांनीही स्थानिक स्तरावर नियमांमध्ये काही बदल केले आहेत. शेगावला संत गजानन महाराज मंदिरामध्ये फक्त ऑनलाईन पास असणाऱ्यांनाच दर्शन घेता येणार आहे. भाविकांची गर्दी वाढली तर गोंधळ होऊ शकतो यामुळे संस्थांकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

शेगावमध्ये दररोज फक्त नऊ हजार भाविकांनी दर्शनाचा लाभ घेता येणार आहे, तर दहा वर्षांखालील व ६० वर्षांवरील नागरिकांना मंदिरात प्रवेश नाही मिळणार. त्यामुळे जर तुम्ही शेगावला देवदर्शनासाठी जाण्याच्या विचारात असाल तर ऑनलाइन पास काढूनच दर्शनासाठी निघा अन्यथा तुम्हाला प्रवेश मिळणार नाही.

शिर्डीतदेखील ऑनलाईन पास सेवा आहे. शिर्डीत लवकरच ऑनलाइन-ऑफलाइन पास सेवा सुरु होणार आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर साई संस्थानाने ही तयारी केली आहे. ऑफलाइन पास आणि ऑफलाइन भक्तांसाठी प्रसादने सुरू करावेत अशी मागणी शासनाकडे पाठवण्यात आले. त्यावर लवकरच निर्णय होऊन भाविकांसाठी हे सोयीचे ठरेल.

सध्या फक्त ऑनलाईन पाच सेवा सुरू आहे. पण यामुळे भाविकांची गैरसोय होते. इतकेच नाही तर ऑनलाइन नावाखाली गोरखधंदा सुरू झाला. त्यामुळे ऑफलाईन पास सेवादेखील सुरू व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. अक्कलकोट इथं श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये देखील या नियमांचं पालन करूनच भक्तांना दर्शन खुले करण्यात आले. दिवाळीत या नियमांचं पालन करतच भक्तांना दर्शन देण्यात येणार आहे. त्यामुळे जर तुम्ही देवदर्शनाला निघत असाल तर या महत्त्वाच्या नियम लक्षात घेऊनच बाहेर पडा.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

हिवाळ्यात ‘या’ प्रकारे बनवलेला चहा प्या, तुम्हाला ‘हे’ 5 आश्चर्यकारक फायदे मिळतील

Next Post

‘या’ कर्मचाऱ्यांचे वेतन रोखण्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे निर्देश

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

January 3, 2026
जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
मास्क वापरणे बंधनकारक, अन्यथा दंड भरावा लागेल ; जिल्हाधिकारी यांचे निर्देश

'या' कर्मचाऱ्यांचे वेतन रोखण्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे निर्देश

ताज्या बातम्या

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

January 13, 2026
मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us