Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दुचाकीच्या धडकेत जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू

Editorial Team by Editorial Team
October 25, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
दुर्दैवी ! शाळकरी विद्यार्थ्याचा विहीरीत बुडून मृत्यू, कुऱ्हाड येथील घटना
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव प्रतिनिधी | भरधाव दुचाकीस्वाराने धडक दिल्यानंतर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान रविवारी मृत्यू झाला. या महिलेसह पती व मुलगा दुचाकीने येत असताना १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.३० वाजता नशिराबाद गावाजवळ हा अपघात झाला होता.

अनघा विनय पाटील (वय ३९, रा. भूषण कॉलनी) असे मृत महिलेचे नाव आहे. अनघा पाटील ह्या पती विनय पाटील, मुलगा कियान यांच्यासह तळवेल (ता. भुसावळ) येथे माहेरी गेल्या होत्या. परत येताना १२ ऑक्टोबर रोजी सकाळी नशिराबाद गावाजवळ एका भरधाव दुचाकीस्वाराने विनय पाटील यांच्या दुचाकीस जोरदार धडक दिली.

यात तिघे जखमी झाले होते. अनघा पाटील ह्या रस्त्यावर अादळल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू होते. रविवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी विनय पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दुचाकीचालकाच्या विरुद्ध नशिराबाद पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाच दिवसांच्या इंधन दरवाढीनंतर कंपन्यांनी घेतला ‘हा’ निर्णय

Next Post

रेल्वे प्रवाशांना दिलासा ! आता ‘या’ मार्गांवर आरक्षणाशिवाय करू शकता प्रवास

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
प्रवाशांनो लक्ष द्या…! रेल्वेने ‘या’ ११ विशेष गाड्या केल्या रद्द तर १२ गाड्यांचा मार्ग बदलला

रेल्वे प्रवाशांना दिलासा ! आता 'या' मार्गांवर आरक्षणाशिवाय करू शकता प्रवास

ताज्या बातम्या

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा – जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग 

म्हणून जास्त उडायचं नसतं! Wait and Watch…” रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर रोहिणी खडसे यांची ‘पोस्ट’,राजकारण तापलं

March 20, 2026
ब्रेकिंग : महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचा तडकाफडकी राजीनामा

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us