Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नादुरुस्त टिप्परला आयशरची धडक, दोन मजूर ठार

Editorial Team by Editorial Team
October 22, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
नादुरुस्त टिप्परला आयशरची धडक, दोन मजूर ठार
ADVERTISEMENT

Spread the love

औरंगाबादः रस्त्यावर उभ्या असलेल्या नादुरुस्त टिप्परला आयशरने पाठीमागून धडक देऊन झालेल्या अपघातात २ मजुरांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे घडली.  तर चार जण जखमी झाले. हा भीषण अपघात सिल्लोड-कन्नड रस्त्यावरील धानोरा फाट्याजवळ पहाटेच्या सुमारास झाला. अपघातात मरण पावलेले दोघेही सोलापूर जिल्ह्यातील माळसिरस येथील रहिवासी आहेत.

पाचोरा येथून काही ऊसतोड कामगारांना घेऊन हा आयशर बारामतीकडे निघाला होता. धानोरा फाट्याजवळ रस्त्यावर त्याने नादुरुस्त टिप्परला मागून धडक दिली. या भीषण अपघातात कल्पनाबाई इमाजी पवार, प्रशांत विठ्ठल वाघ, हे दोघे जागीच ठार झाले. तर अन्य चार जण जखमी झाले. अपघात एवढा भीषण होता की आजूबाजूचे लोक मोठ्या प्रमाणावर घटनास्थळी जमा झाले. दरम्यान जखमींना सिल्लोडच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या अपघाताची ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जीएसटी मध्ये 8.16 कोटी इतक्या रक्कमेचा बोगस इनपुट टॅक्स क्रेडिट प्राप्त करून घेतल्या प्रकरणी एकास अटक

Next Post

धक्कादायक : शिक्षणासाठी पैसे नसल्याने बारावीतील विद्यार्थिनीने घेतला गळफास

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us