Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चारचाकी चोरणाऱ्या दाऊद टोळीतील दोघांच्या आवळल्या मुसक्या

tdadmin by tdadmin
August 26, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
अश्लील संदेश पाठवल्याप्रकरणी पोलिसाला अटक
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : महाराष्ट्रातील विविध भागात काच फोडून चारचाकी चोरणाऱ्या दाऊद टोळीतील दोघांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुलडाणा येथून मुसक्या आवळल्या आहे. शेख झिशान दाऊद (वय २७, रा. धाड करडी, जि. बुलडाणा) व शेख सद्दाम शेख कदीर (वय २५, रा. घाटनांद्रा, ता.जि. बुलडाणा) असे या दोघा चोरट्यांनी नावे आहेत.  त्यांच्याकडून जामनेर व पहूर येथून चोरलेल्या दोन कार हस्तगत करण्यात आल्या आहेत.

या दोघांनी जळगावसह अकोला, वाशीम, जालना, हिंगोली, नांदेड ग्रामीण व औरंगाबाद जिल्ह्यातून अनेक कार चोरी केल्या आहेत. जळगाव जिल्ह्यातील पहूर व जामनेर येथील कार चोरल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी सहायक फौजदार अशोक महाजन, शरिफोद्दीन काझी, वसंत लिंगायत, युनूस शेख, किशोर राठोड, रणजित जाधव, श्रीकृष्ण देशमुख, विनोद पाटील, उमेशगिरी गोसावी, मुरलीधर बारी व अशोक पाटील यांचे पथक रवाना केले होते. बुलडाणा येथून ६ लाख ४५ हजार रुपये किमतीच्या कार जप्त केल्या.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

खुशखबर…! मन्याड धरण 100 टक्के भरलं

Next Post

किनगावात २६ वर्षीय तरुणाची आत्महत्या

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Next Post
मी जे करताेय ते चुकीचे आहे पण…! चिठ्ठी लिहून नांद्रातील तरुणाने संपवलं आयुष्य

किनगावात २६ वर्षीय तरुणाची आत्महत्या

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us