Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

किनगावात २६ वर्षीय तरुणाची आत्महत्या

tdadmin by tdadmin
August 26, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
मी जे करताेय ते चुकीचे आहे पण…! चिठ्ठी लिहून नांद्रातील तरुणाने संपवलं आयुष्य
ADVERTISEMENT

Spread the love

यावल प्रतिनिधी | तालुक्यातील किनगाव येथे २६ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली.

किनगाव येथील सचिन रामकृष्ण धनगर यांच्या खबरीनुसार, गावातील दगडू यादव धनगर (वय २६) याने वेडाच्या भरात आत्महत्या केली. तत्पूर्वी, मंगळवारी रात्री तो नेहमीप्रमाणे घरात झोपला होता. सकाळी तो अंथरूणावर दिसला नाही. घराच्या मागील खोलीत त्याचा शोध घेतल्यावर त्याने सुतळी पट्ट्याने गळफास घेतल्याचे दिसले. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली.

नंतर मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. त्याने वेडाच्या भरात गळफास घेतला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला. तपास सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे करत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चारचाकी चोरणाऱ्या दाऊद टोळीतील दोघांच्या आवळल्या मुसक्या

Next Post

आज पेट्रोल-डिझेल महाग कि स्वस्त? ; वाचा नवे दर

Related Posts

राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
Next Post
पेट्रोल डिझेल दराबाबत पेट्रोलियम कंपन्यांनी घेतला ‘हा’ निर्णय

आज पेट्रोल-डिझेल महाग कि स्वस्त? ; वाचा नवे दर

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us