अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, अकोला येथे कनिष्ठ लिपिक पदाच्या एकूण 100 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 सप्टेंबर 2021 आहे.
पदाचे नाव : कनिष्ठ लिपिक
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी किमान ५०% गुण. ०२) बीसीए/ बीसीएम/ एमसीएम/ बीई/ बी टेक मध्ये संगणकाशी संबंधित विषय किंवा इतर संगणकाशी संबंधित पदवी.
नोकरी ठिकाण – अकोला
अर्ज शुल्क – रु. 1000/-
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख – 20 ऑगस्ट 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 सप्टेंबर 2021
जाहिरात : PDF
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा