Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पोस्टाच्या ‘या’ योजनेत १० हजाराची गुंतवणूक करा अन 16 लाखाचा फायदा मिळवा

tdadmin by tdadmin
August 20, 2021
in Featured, राष्ट्रीय
0
दररोज १०० रुपयांची गुंतवणूक करून 5 लाख रुपये मिळवा
ADVERTISEMENT

Spread the love

कोरोनाकाळात भारताची आर्थिक स्थिती मोठ्या प्रमाणात खालावली आहे. अशा काळात ज्यांना गुंतवणूक करायचे आहेत त्यांना आता एक चांगला पर्याय आहे. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर पोस्ट ऑफिसमधील छोट्या बचत योजनामध्ये गुंतवणूक करणे एक चांगला पर्याय ठरू शकतो. पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट योजना ही एक उत्तम योजना आहे. या योजनांमध्ये अगदी कमी खर्चात गुंतवणूक करता येते, त्या तुलनेत परतावा अतिशय चांगला मिळतो.

पोस्ट ऑफिस आरडी डिपॉझिट अकाउंट ही एक सरकारी खात्रीशीर योजना आहे. या योजनेत तुम्ही अगदी कमी पैशात गुंतवणूक करू शकता. याशिवाय तुमचे पैसेही पूर्णपणे सुरक्षित असतात. यात तुम्ही दरमहा 100 रुपयांपासून गुंतवणूक करू शकता. तर गुंतवणूकीला कमाल मर्यादा नाही. ही योजना 5 वर्षांसाठी असते. दर तिमाहीत जमा झालेल्या पैशांवर चक्रवाढ पद्धतीनं व्याज जमा होते. पोस्ट खात्याच्या वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार सध्या या योजनेवर 5.8 टक्के दरानं व्याज देण्यात येत आहे.

केंद्र सरकार आपल्या सर्व अल्पबचत योजनांसाठी दर तिमाहीला व्याज दर जाहीर करते. त्यामुळं या योजनेचे व्याजदरही दर तिमाहीला बदलतात. या योजनेत तुम्ही दहा वर्षांसाठी दरमहा 10 हजार रुपये गुंतवले तर तुम्हाला 16 लाख 26 हजार 476 रुपये मिळतील. या योजनेत आपण हप्ता वेळेवर जमा न केल्यास आपल्याला दंड भरावा लागेल. हप्ता भरायला उशीर झाल्यास दरमहा एक टक्का दंड भरावा लागेल. तसंच सलग 4 हप्ते जमा न केल्यास खातं बंद होईल. खातं बंद झाल्यास, 2 महिन्यांनी पुन्हा सुरू केलं जाऊ शकते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ”लिपिक” पदाच्या १०० जागा

Next Post

शायर मूनव्वर राणा विरोधात जळगावात गुन्हा दाखल

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
शायर मूनव्वर राणा विरोधात जळगावात गुन्हा दाखल

शायर मूनव्वर राणा विरोधात जळगावात गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us