नागपूर वनविभागात विविध पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पशुवैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय पर्यवेक्षक या पदांसाठी ही भरती असणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. यासाठी दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवायचे आहेत. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2021 असणार आहे.
या पदांसाठी भरती
१) पशुवैद्यकीय अधिकारी
२) पशुवैद्यकीय पर्यवेक्षक
शैक्षणिक पात्रता
पद क्र. १ : – M.V.Sc मास्टर ऑफ व्हेटर्नरी सायन्स
पद क्र. १ : – पदवीपर्यंत शिक्षण आवश्यक.
वेतन : २५,००० ते ४५,००० /-
या पत्त्यावर पाठवा अर्ज
उपवनसंरक्षक, नागपूर वनविभाग, नागपूर तळमजला, (बी.एस.एन.एल. बिल्डींग) श्री. मोहीनी कॉमप्लेक्स जवळ, कस्तुरचंद पार्क, नागपूर – 440001.
जाहिरात (Notification) : PDF