Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

१० हजाराच्या गुंतवणुकीवर मिळवा 16 लाख ; वाचा पोस्टाची ‘ही’ योजना

tdadmin by tdadmin
August 14, 2021
in Featured, राष्ट्रीय
0
पोस्टाची जबरदस्त योजना : दररोज 95 रुपये जमा करा, मिळतील 14 लाख !
ADVERTISEMENT

Spread the love

सर्वसामान्य गुंतवणूकदारांना गुंतवणुकीचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. परंतु गुंतवणुकीसाठी प्रत्येक जण सुरक्षित असा पर्याय शोधत असते. बऱ्याचदा आपल्याला गुंतवणुकीची चिंता सतावत असते. कुठल्या योजनेत गुंतवणूक करायची, याचाच विचार आपण करत असतो. तुम्हाला गुंतवणूकीवर कोणत्याही प्रकारची जोखीम नको असेल तर पोस्ट ऑफिसच्या योजना हा एक चांगला पर्याय आहे. पोस्ट ऑफिसच्या अल्पबचत योजना अधिक चांगल्या असून यात चांगला परतावा मिळतो.

या योजनांमध्ये अगदी कमी खर्चात गुंतवणूक करता येते, त्या तुलनेत परतावा अतिशय चांगला मिळतो. पोस्ट ऑफिसच्या अशा विविध योजनांपैकी पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट योजना ही एक उत्तम योजना आहे. कमी गुंतवणुकीत चांगला फायदा मिळवण्याचा हा एक उत्तम पर्याय आहे.

पोस्ट ऑफिस आरडी डिपॉझिट अकाउंट (Recurring Deposit Account) ही एक सरकारी खात्रीशीर योजना आहे. या योजनेत तुम्ही अगदी कमी पैशात गुंतवणूक करू शकता. याशिवाय तुमचे पैसेही पूर्णपणे सुरक्षित असतात. यात तुम्ही दरमहा 100 रुपयांपासून गुंतवणूक करू शकता. तर गुंतवणूकीला कमाल मर्यादा नाही. ही योजना 5 वर्षांसाठी असते. दर तिमाहीत जमा झालेल्या पैशांवर चक्रवाढ पद्धतीनं व्याज जमा होते. पोस्ट खात्याच्या वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार सध्या या योजनेवर 5.8 टक्के दरानं व्याज देण्यात येत आहे.

केंद्र सरकार आपल्या सर्व अल्पबचत योजनांसाठी दर तिमाहीला व्याज दर जाहीर करते. त्यामुळं या योजनेचे व्याजदरही दर तिमाहीला बदलतात.

-10 हजार रुपयांची गुंतवणूक केली तर 16 लाखांपेक्षा जास्त रक्कम मिळेल :

– या योजनेत तुम्ही दहा वर्षांसाठी दरमहा 10 हजार रुपये गुंतवले तर तुम्हाला 16 लाख 26 हजार 476 रुपये मिळतील.

– या योजनेबाबत काही महत्त्वाच्या बाबी :

– या योजनेत आपण हप्ता वेळेवर जमा न केल्यास आपल्याला दंड भरावा लागेल. हप्ता भरायला उशीर झाल्यास दरमहा एक टक्का दंड भरावा लागेल. तसंच सलग 4 हप्ते जमा न केल्यास खातं बंद होईल. खातं बंद झाल्यास, 2 महिन्यांनी पुन्हा सुरू केलं जाऊ शकते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नागपूर वनविभागात विविध पदांसाठी नोकरीची संधी, पगार २५ ते ४५ हजार

Next Post

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पूरग्रस्तांच्या हाकेला शिवरामे कुटूंबाची साद

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पूरग्रस्तांच्या हाकेला शिवरामे कुटूंबाची साद

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पूरग्रस्तांच्या हाकेला शिवरामे कुटूंबाची साद

ताज्या बातम्या

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us