Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

उड्डाण पुलाचे नाव महाराणा प्रतापसिंह दिले जाईल : ना. गुलाबराव पाटील

स्तुत्य उपक्रम ; हिंदुसूर्य महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान व प्लाझ्मा दान शिबिर

najarkaid by najarkaid
May 9, 2021
in Uncategorized
0
उड्डाण पुलाचे नाव महाराणा प्रतापसिंह दिले जाईल : ना. गुलाबराव पाटील
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- मेवाडनरेश,हिंदुक्रांतिसूर्य महाराणा प्रतापसिंह यांची 481 जयंतिनिमित्त आज जळगाव येथे भव्य रक्तदान व प्लाझ्मा नोंदणी शिबीर आयोजित करण्यात आले , या शिबिराचे आयोजन अखिल भारतीय क्षत्रिय महासभा व सर्व समाजबांधव जळगाव यांच्या तर्फे आयोजित करण्यात आले.

यावेळी जळगाव स्थित महाराणा प्रतापसिंह यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला ना.पालकमंत्री गुलाबराव पाटील, महापौर जयश्रीताई महाजन ,आमदार राजुमामा भोळे, उपमहापौर कुलभूषण पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, जळगाव पोलीस अधीक्षक डॉ प्रवीणजी मुंडे, ऍड सूचिता ताई हाडा , दिपमाला ताई काळे यांनी पूजन करून पुष्प माळा अर्पण केल्या.

माजी मंत्री एकनाथराव खडसे , आमदार किशोर अप्पा पाटील, डॉ जी एन पाटील बापूसाहेब, डॉ सुरेशसिंह सूर्यवंशी यांनी व्हिडिओ कॉल द्वारे शुभेच्छा दिल्या.

यावेळी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांना महाराणा प्रताप स्मारक समोरील उड्डाणपुलाला महाराणा प्रतापसिंह यांचे नामकरण करण्यात यावे हे निवेदन देण्यात आले. हे नाव लवकरात लवकर देण्यात यावे अशी सूचना ना.गुलाबराव पाटील यांनी महापौर यांना दिल्या.

आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात कोरोना संसर्गाला अनुसरून 8 प्लाझ्मा डोंनर यांनी नोंदणी केली असून 72 रक्तदात्यांनी रक्तदान केले या मध्ये दोन महिलांचा समावेश होता. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवा प्रदेश अध्यक्ष संग्रामसिंह सूर्यवंशी, प्रदेश उपाध्यक्ष जिवांसिंह बैस, जिल्हा अध्यक्ष श्री चंद्रशेखर राजपूत,जिल्हा युवा अध्यक्ष दीपक राजपुत,शहराध्यक्ष किरण राजपुत,शहर युवा अध्यक्ष रोशन राजपुत, सोनू राजपुत , राहुल टोके, राज राजपुत, दर्शन राजपुत, मयुर राजपुत यांनी मेहनत घेतली.

या कार्यक्रमाला अतुलसिंह हाडा व उदयसिंह पाटील यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. यावेळी श्री. राजपूत करणीसेनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविणसिंग पाटील ,विठ्ठलसिंग मोरे, दामू राजपूत ,दिपकसिंग राजपुत,ऍड स्वप्नील पाटील, मोरे साहेब, विनोद शिंदे, मंगलसिंग राजपुत, ऍड प्रवीणसिंह पूर्भे, मुकेश सिंह बैस, धनंजय राजपूत आदी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आज दिवसभरात ८३८ कोरोना बाधित रुग्ण आढळले तर १७ बधितांचा मृत्यू..

Next Post

आईच्या आजारपणात सेवेसाठी माहेरी आलेल्या लेकीचा कोरोनाने मृत्यु…

Related Posts

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Next Post
आईच्या आजारपणात सेवेसाठी माहेरी आलेल्या लेकीचा कोरोनाने मृत्यु…

आईच्या आजारपणात सेवेसाठी माहेरी आलेल्या लेकीचा कोरोनाने मृत्यु...

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us