Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

केंद्र सरकारनं या तीन गोष्टीचं रेशनींग केलंय – नाना पटोलेंचा गंभीर आरोप

najarkaid by najarkaid
April 22, 2021
in राज्य
0
केंद्र सरकारनं या तीन गोष्टीचं रेशनींग केलंय – नाना पटोलेंचा गंभीर आरोप
ADVERTISEMENT

Spread the love

कोरोनाच्या पाश्वभूमीवर राज्यात रिमडेसीवर, ऑक्सिजन, लसीकरण चा तुटवडा भासत असल्यानं या जाणीव पूर्वक तुटवडा केला जातं असल्याचं सांगत या तीनही गोष्टींचं रेशनींग केंद्र सरकाने केल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्विट करून केला आहे.

आमदार नाना पटोले यांनी ट्विट करून म्हटलं आहे की,रेमडेसीवीर, ऑक्सीजन व लसी नसल्याच्या तक्रारी राज्याच्या सर्वच भागातून येत आहेत. केंद्र सरकारने या तीन्हीचे रेशनिंग केले आहे. या वस्तुंचा पुरवठा करण्यात केंद्र सरकार विरोधी पक्षाच्या राज्यांशी जाणीवपूर्वक दुजाभाव करत आहे.

केंद्र सरकार बिगर भाजपा शासित राज्यासोबत दुजाभाव करत असल्याचा आरोप सातत्याने विरोधक करत असून या मुद्यावरून केंद्र सरकारला लक्ष करतांना दिसत आहे.

Spread the love
Tags: #BreakTheChain #StayHome #corona
ADVERTISEMENT
Previous Post

जामनेर शहरात प्रहार जनशक्ती संघटनेच्यावतीने निर्जंतुकीकरण प्रारंभ

Next Post

पनवेल महानगरपालिका मध्ये विविध २६५ पदांची भरती

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
पनवेल महानगरपालिका मध्ये विविध २६५ पदांची भरती

पनवेल महानगरपालिका मध्ये विविध २६५ पदांची भरती

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us