Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जामनेर शहरात प्रहार जनशक्ती संघटनेच्यावतीने निर्जंतुकीकरण प्रारंभ

najarkaid by najarkaid
April 22, 2021
in जळगाव
0
जामनेर शहरात प्रहार जनशक्ती  संघटनेच्यावतीने निर्जंतुकीकरण प्रारंभ
ADVERTISEMENT

Spread the love

जामनेर,(प्रतिनिधी)- शहरात आणि तालुक्यात प्रहार जनशक्ती संघटनेने मोठ्या प्रमाणात सेवा कार्य करण्यास प्रारंभ केला आहे. याचा एक भाग म्हणून जामनेर शहरात कोरोना चे वाढते रुग्ण पाहता आणि हॉट स्पॉट ठरू पाहणाऱ्या जामनेर शहरात आरोग्य सुदृढ राहावे यासाठी पुढाकार घेऊन निर्जंतुकीकरणाचे कार्य आरंभ केले .जामनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी ट्रॅक्टर टँकर पुरविल्याने निर्जंतुकीकरणाच्या कामाला वेग आला आहे .

जामनेर पुरा परिसरातून निर्जंतुकीकरण आला प्रारंभ करण्यात आला .प्रहार जनशक्ती संघटनेचे नेते प्रदीप गायके ,मनोजकुमार महाले यांच्या नेतृत्वाखाली निर्जंतुकीकरण कार्य मोठ्या प्रमाणात सुरु आहे. संपूर्ण शहरात पाच-सहा दिवसात हे कार्य पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती प्रहार जनशक्ती संघटनेने दिली .

याकामी सुप्रसिद्ध व्यापारी प्रफुल्ल रायचंद लोढा यांच्या सौजन्याने निर्जंतुकीकरणाला गती मिळाली आहे. जामनेर शहराचे आरोग्य राखणे आपली प्राथमिक जबाबदारी असल्याची माहिती प्रहार जनशक्ती संघटनेने दिली.
ग्रामीण भागात सुद्धा अशाच प्रकारचे कार्य तातडीने हाती घेण्यात येणार आहे.

याकामी मनोज बोरसे, राहुल भोलाने, दिपक खाटीक, गोलू खाटीक, सचिन बोरसे, गणेश बोरसे, मनोज धनगर, ईश्वर राजपूत, दत्तदास बैरागी, भूषण धनगर,आकाश बंडे, अविनाश बोरसे यांचे सहकार्य मिळत असून प्रफुल्ल रायचंद लोढा यांचे अनमोल मार्गदर्शनाखाली प्रकल्प राबविण्यात येत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ब्रेकिंग ; राज्यातील अठरा वर्षावरील ३६ लाख विद्यार्थ्यांचे लसीकरण होणार ; शासनाचा मोठा निर्णय

Next Post

केंद्र सरकारनं या तीन गोष्टीचं रेशनींग केलंय – नाना पटोलेंचा गंभीर आरोप

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

केंद्र सरकारनं या तीन गोष्टीचं रेशनींग केलंय - नाना पटोलेंचा गंभीर आरोप

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us